कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

चाराठा तिलारी कॉलनी येथील दिपराज धनराज सजगुरे बेपत्ता मुलगा नृसिंहवाडी येथे सापडला

*🟥 चाराठा तिलारी कॉलनी येथील दिपराज धनराज सजगुरे बेपत्ता मुलगा नृसिंहवाडी येथे सापडला*

_*🎥 Kokan Live Braking News*_

*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२५ :-* चाराठा तिलारी कॉलनी येथील कु.दिपराज धनराज सजगुरे वय १५ हा शाळकरी मुलगा सावंतवाडी जिमखाना येथे सायकल ठेऊन कुठे गेलाय याचा पत्ता लागत नव्हता अखेर तो मुलगा कोल्हापूर नरसोबाची वाडी येथे सापडल्याचे सांगण्यात आले.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!