कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मी माझं जीवन लांबवू पहातोय, याचे एकमेव कारण म्हणजे मला अजून खूप पुस्तकं वाचायची आहेत-विनय सौदागर

*🟥मी माझं जीवन लांबवू पहातोय, याचे एकमेव कारण म्हणजे मला अजून खूप पुस्तकं वाचायची आहेत-विनय सौदागर*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : राहुल गायकवाड*

*🎴 सावंतवाडी दि.:२५ एप्रिल*
“मी माझं जीवन लांबवू पहातोय, याचे एकमेव कारण म्हणजे मला अजून खूप पुस्तकं वाचायची आहेत आणि त्यासाठी मला अधिकचा वेळ हवाय, असे साहित्यिक विनय सौदागर यांनी म्हटले आहे.
या पुस्तकांनी मला घडवलंय आणि ही पुस्तकांची आवड मला माझ्या गुरुजनांनी लावलीय. श्रीकृष्ण पुराणिक गुरुजी, परमानंद शेटये सर आणि मंगेश आंबिये सर यानी मला पुस्तकांच्या वाटेवर आणून सोडलं आणि मग ही वाट माझी जीवनवाट बनली.” साहित्यिक विनय सौदागर हे आजगाव येथील मराठी ग्रंथालयात बोलत होते. निमित्त होते आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याची अठरावी सभेची होती.
जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी मराठी ग्रंथालय आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. मधुकर घारपुरे यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. त्यानंतर डाॅ. सुधाकर ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली साहित्य कट्टयाची सभा संपन्न झाली.
सभेच्या प्रारंभी कट्ट्याचे संघटक विनय सौदागर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचा परिचय करून दिला.
डाॅ. सुधाकर ठाकूर यानी पुस्तकां विषयीच्या आपल्या तीन कविता वाचून दाखवल्या. तसेच “आपण नियमित रोज चार-पाच तास वाचन-लेखन करतो. ग्रेस, व्यंकटेश माडगूळकर, आरती प्रभू हे माझे आवडते साहित्यिक असून मी शक्यतो वाचनालयातीलच पुस्तके वाचतो. कारण ती परत करायची असल्याने लवकर वाचून होतात,” असे सांगून त्यांनी पुस्तक वाचनाचे अनेक कंगोरे उलगडून दाखवले.
डाॅ. घारपुरे यांनीही आपले पुस्तक वाचना विषयीचे मत मांडले. तसेच आपल्या ‘प्रेम अक्षरावर करा ‘ या कवितेच्या प्रती उपस्थित साहित्य प्रेमींना दिल्या.
सभेला रामचंद्र झाटये,अनिल निखार्गे,एकनाथ शेटकर ,चंद्रकांत गवंडे ,प्रकाश वराडकर ,ईश्वर थडके ,रविंद्र अटरे ,दत्तगुरू कांबळी, सोमा गावडे ,स्वप्नील वेंगुर्लेकर, एस्. आर. मावळंकर,सोमनाथ गावडे, श्रीपाद सामंत ,अंकुश आजगावकर, सौ.प्रिया आजगावकर, सौ.अंकिता वाडकर, सौ.देवयानी आजगावकर, सौ.मीरा आपटे, सौ.अनिता सौदागर , सौ.मीरा ठाकूर ,शुभंकर ठाकूर कु.मृणाल ठाकूर असे साहित्य प्रेमी उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!