सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय छावा संघटनेने अशाच प्रकारे काम करावे ; नगराध्यक्ष बबन साळगावकर
*🟥 सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय छावा संघटनेने अशाच प्रकारे काम करावे ; नगराध्यक्ष बबन साळगावकर*
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-२४ :-* खासकिलवाडा सावंतवाडी शाळा नंबर 4 येथे राष्ट्रीय छlवा संघटनेने रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिराचे आयोजन राष्ट्रीय छावा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, जिल्हा सचिव कल्याणी कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या शुभ हस्ते झाले याप्रसंगी बबन साळकर आपले मत व्यक्त करताना म्हणाले महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दिली आहे तसेच महाराष्ट्र राज्य हे देशाला मार्गदर्शक ठरले आहेत सध्याच्या स्थिती पाहता देश आणि महाराष्ट्र विशिष्ट परिस्थितीतून जात आहे या साठी युवा संघटनेने सामाजिक एकोपा जपण्यासाठी अशाच प्रकारची काम करावी असे आवाहन भारतीय छlवा संघटनेच्या रक्तदान शिबिरात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी हे उद्गार काढले.
तसेच याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी आरोग्याविषयी माहिती व मार्गदर्शन केले. डॉ. कांचन विर्नोडकर, जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे, पोलीस असिस्टंट आनंद यशवंते यांनी या शिबिरा प्रसंगी मार्गदर्शन केले या वेळी रक्तदान दाते, सामाजिक बांधिलकीची रवी जाधव, सुरेश विर्नोडकर, डॉ. सुशांत पराडकर,डॉ. अनिल घोरे संदीप नाईक, शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव व शिक्षक उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
🕉️ *||श्री||*
‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️
*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!
*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*
*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*
_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_
*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴
♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃♂️🧎♂️
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटाचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
💥 *सांध्याचे आजार* :-
गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात
💥 *मणक्याचे विकार*
मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.
💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.
💥 *पोटाचे आजार* : –
अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.
💥 *लहान मुलांचे आजार* :-
दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे
*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*
☑योग /प्राणायाम🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-
❇️ तणावमुक्त राहण्यासाठी
❇️ आत्मविश्वास वाढवणे
❇️ कामात प्रगती साधने
❇️ नातेसबंध जपणे
❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या
❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे
❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे
*टीप* :-
*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*
☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*
➖➖➖➖💯➖➖➖➖
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

