“सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी” यांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त २ मे रोजी संगीत मैफिल रंगणार
*🟥 “सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी” यांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त २ मे रोजी संगीत मैफिल रंगणार..*
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी,दि.२४ :-* श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, व सैनिक नागरी पतसंस्था, सावंतवाडी आयोजीत “स्वरानुबंध”अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करणारे व जिल्हयातील सांगितिक पटलावर मानाचे स्थान असलेले “सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी” यांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त दि.२ मे रोजी संगीत मैफिल रंगणार आहे.
या कार्यक्रमाचे सादरकर्ते सद्गुरु संगीत विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी (कै. गुरुवर्य श्री रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री यांचे शिष्य) दि. २ मे सायंकाळी ठीक ५:३० वा.जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी येथे आयोजिन केले आहे.श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ व सैनिक नागरी पतसंस्था सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करणारे व जिल्ह्यातील सांगितिक पटलावर मानाचे स्थान असलेले विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथील सद्गुरू संगीत विद्यालय,सावंतवाडी यांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त “स्वरानुबंध” या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ व सैनिक नागरी पतसंस्था सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

