सावंतवाडी मोती तलावात आत्महत्या केलेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला
*🟥 सावंतवाडी मोती तलावात आत्महत्या केलेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला*
*🟥 जोसेफ लॉरेन्स फर्नांडिस,खरवतकर टेंब चाराठा असे वृद्धाचे नाव*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.:२० एप्रिल*
येथील मोती तलावात आत्महत्या करणाऱ्या “त्या” वृद्धाचा मृतदेह अखेर हाती लागला आहे. जोसेफ लॉरेन फर्नांडिस (६७) रा. खरवतकरटेंब-चराठा असे त्याचे नाव आहे. संबंधित वृद्धाने आज पहाटेच्या सुमारास तलावात उडी घेतली. यावेळी त्याने आपल्या ताब्यातील दुचाकी व चप्पल तलावाच्या काठी ठेवली होती. त्यावरून ही घटना उघडकीस आली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तलावाकाठी मोठी गर्दी केली होती. तर सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मालवण येथील ओम शिव मोरेश्वर स्कुबाडायव्हिंग पथकाच्या साहाय्याने शोध कार्य सुरू केले होते. त्याला अखेर उशिरा यश आले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*
*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*
*परम वीर डिफेन्स अॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*
*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.
*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.
*25% discount for admissions before 30 April 2022*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :
*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

