सावंतवाडी एस.टी. आगारात २३० कर्मचारी कामावर हजर.
🟥सावंतवाडी एस.टी. आगारात २३० कर्मचारी कामावर हजर.
🟥आगार व्यवस्थापकांची माहिती.
🎥 KOKAN LIVE BREAKING
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍🏻 प्रतिनिधी :प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी,२०: सावंतवाडी एस.टी. आगारात बुधवारी सुमारे २३० कर्मचारी हजर झाले . सध्या २७ बस फेऱ्या सुरू आहेत. प्रशिक्षणासाठी गेलेले १२५ चालक कर्मचारी आज संध्याकाळपर्यंत हजर होत असल्यामुळे गुरुवार दिनांक २१. ०४.२०२२ पासून ४० बस फेऱ्या सुरू होतील अशी माहिती सावंतवाडी आगार प्रमुख यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिली. एस. टी . महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेले पाच महिने एस.टी. कर्मचारी संपात सहभागी असून एस.टी. ची प्रवासी वाहतूक सेवा ठप्प झाली होती मात्र संपात सहभागी झालेले कर्मचारी हळूहळू कामावर हजर होत आहेत. दरम्यान एसटीचे विभागीय नियंत्रक यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सोमवार पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी कामावर परत येण्यास सुरुवात केली आहे.
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

