मालवण मॅरेथॉन स्पर्धेत पारपोली ची रसिका बाळकृष्ण परब प्रथम….* *🛑 राष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावण्यासाठी रसिकाला योग्य मार्गदर्शन व आर्थिक पाठबळाची गरज……..*
*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी दि २०एप्रिल
मालवण येथे १७एप्रिल रोजी पार पडलेल्या दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत पारपोली येथील कु. रसीका बाळकृष्ण परब हिने प्रथम क्रमांक पटकावला. पंचक्रोशीत पी टी उषा या नावाने ओळखली जाणारी पारपोली गावची कु. रसिका बाळकृष्ण परब हिने प्राथमिक शिक्षण पारपोली येथे तर माध्यमिक शिक्षण देवसू माध्यमिक विद्यालयातून पुर्ण केले आहे .घरची परिस्थिती बेताची असून सुद्धा या सर्व परिस्थितीवर मात करत स्वतः च्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने अनेक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत दशक्रोशीत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आई व भावाला शेतीच्या सर्व कामात मदत असतानाच तीने आपला धावण्याचा सराव सुरु ठेवला असून भविष्यात कुमारी रसिका हिला योग्य मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ मिळाल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच ती आपलं नाव आणि सावंतवाडी तालुक्याचे नाव उज्ज्वल करेल. कोकण लाईव्ह ब्रेकिंग च्या वतीने तीच्या पूढिल वाटचालीस शुभेच्छा …..
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles
*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi
*📲Mob : 9421471159 | 9403367839*
_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

