देवगडराजकीयसिंधुदुर्ग

देवगड इळये-वरंडवाडी येथील ग्रामस्थांचा ‘मनसे’त प्रवेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : देवगड

🎴देवगड,दि.२७: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरीत होऊन व मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर, संपर्क अध्यक्ष विमोल मयेकर, जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली व सह-संपर्क अध्यक्ष संतोष मयेकर यांच्या माध्यमातून आज तालुक्यातील इळये गावातील वरंडवाडी येथील ग्रामस्थांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

विशाल ठुकरुल, किशोर ठुकरूल, नितेश ठुकरुल, हर्षद ठुकरूल, दयानंद मिराशी, सुजल ठुकरुल, रोशन ठुकरुल, दशरथ ठुकरुल, भगवान ठुकरूल, संतोष ठुकरूल, अमेय राणे, संदीप ठुकरुल, राकेश ठुकरुल, धनंजय मिराशी, किरण सावंत, महेश ठुकरुल, श्रीकृष्णा रुपये इत्यादींनी प्रवेश केला. उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश करण्यात आला.

त्यावेळी सह-संपर्क अध्यक्ष प्रशांत पेंडुरकर, तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, शहराध्यक्ष सचिन राणे, उप तालुकाध्यक्ष अक्षय धुरी, राजा मोंडकर, विभाग अध्यक्ष प्रीतम धुरी, अभिजित तेली, महाराष्ट्र सैनिक अभिजित अनुभवणे, प्रशांत अनुभवणे, विलास थोटम, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!