प्रभादेवी येथील रहिवासी लऊ गवस बेपत्ता..
▪️आढळून आल्यास संपर्क साधावा; गवस कुटुंबीय..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई,दि.२८: प्रभादेवी येथील रहिवासी श्री. लऊ पुंडलिक गवस सोमवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १० वाजता प्रभादेवी येथील राहत्या घरातून बहिणीच्या घरी खार येथे जातो असे सांगून निघाले, पण अजून पर्यंत ते बहिणीच्या घरी खार येथे पोहचले नाहीत, किंवा राहत्या घरी प्रभादेवी यथे परतले नाहीत, दरम्यान गवस कुटुंबीयांची शोधाशोध सुरू आहे. तरी कृपया कुणाला श्री. लऊ गवस आढळून आले, तर खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे गवस कुटुंबीयांनी कळविले आहे.
9594084844, 9967361934, 9987298014, 7506342108, 9702522364
_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

