कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

राणेंवर कोणतीही कारवाई करणार नाही.. राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही…

🟥राणेंवर कोणतीही कारवाई करणार नाही.. राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही…

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग,दि.१९: केंद्रीय मंत्री नाराय राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानास्पद विधाने केल्याच्या प्रकरणात दाखल सर्व एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे..

आजच्या सुनावणीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी शाश्वती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली .

सरकारचे विशेष वकील ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयात संगीतले की याचिकेत नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरचा तपशील नमूद केला आहे इतर एफआयआरचा तपशील नाही

इतर एफआयआरचा उल्लेख नसल्यामुळे आणि कायद्यातील तरतुदीही नमूद केल्या नसल्यामुळे, करवाई करता येणार नाही…

न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंडपीठाने राणेंच्या वकिलांना याचिकेत सुधारणा करण्यासाठी वेळ दिला ..

राणेंची बाजू मांडणारे अधिवक्ता सतीश मानेशिंदे यांनी इतर एफआयआरमध्ये कोणतीही सक्तीची कारवाई करू नये अशी विनंती कोर्टात केली.. कारण दरम्यानच्या काळात पोलिस इतर एफआयआरमध्ये कारवाई करू शकतात अशी भीती राणेंना आहे..

कोर्टाने स्पष्ट केले की, या याचिकेत इतर एफआयआर चे सर्व तपशील असल्याशिवाय ते कोणताही दिलासा देण्यास तयार नाही.

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!