२९ एप्रिल ते १ मे दरम्यान तेंडोली गावात रंगणार नाईट बॉक्स क्रिकेटचा थरार…
🟥२९ एप्रिल ते १ मे दरम्यान तेंडोली गावात रंगणार नाईट बॉक्स क्रिकेटचा थरार…
🟥भव्य दिव्य आकर्षक चषक, यु ट्युब लाईव्ह, प्रत्येक सामन्यात सामनावीर, अंतिम सामन्यात खेळणाऱ्या संघांना टी-शर्ट, आकर्षक मैदान ही स्पर्धेची खास वैशिष्ट्ये…
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍🏻 प्रतिनिधी :समीर चव्हाण
🎴वेंगुर्ले,१९.:श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ तेंडोली गावठणवाडी आयोजित भव्य दिव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा दिनांक २९ एप्रिल २०२२ ते १ मे २०२२ या कालावधीत महापुरुष मैदान गावठणवाडी तेंडोली येथे संपन्न होणार आहे. ही स्पर्धा एक गाव एक संघ व लीग पद्धतीने खेळवली जाणार असून तेंडोली पंचक्रोशीतील २० मातब्बर संघांचा या स्पर्धेमध्ये सहभाग असणार आहे. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला रोख रक्कम अकरा हजार रुपये व कायमस्वरूपी पाच फूटी आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे पाच फुटी आकर्षक चषक. अंतिम सामन्यातील दोन्ही संघांना मंडळाकडून टी-शर्ट दिले जातील. स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यात सामनावीर पुरस्कार. आकर्षक मैदान आणि शेवटच्या दिवशी या स्पर्धेचे थेट युट्युब लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे.
त्यामुळे तेंडोली पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमी खेळाडूंची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

