चुकीच्या पध्दतीने डम्प करून ठेवलेली मायनिंगची माती आज शेतकऱ्यांचे करत आहे नुकसान..
🟥चुकीच्या पध्दतीने डम्प करून ठेवलेली मायनिंगची माती आज शेतकऱ्यांचे करत आहे नुकसान
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,५ : तालुक्यात सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मळेवाड-कोंडुरा येथील शेतकरी भाऊ मडुरकर व अर्जुन मुळीक, अशोक मुळीक यांना बसला. चुकीच्या पध्दतीने डम्प करून ठेवलेली मायनिंगची माती आज शेतकऱ्यांसाठी नुकसानीची ठरली. चिखल माती पाण्यासह शेतात घुसल्याने भातशेतीचे नुकसान होणार आहे. तसेच भाऊ मडूरकर यांच्या विहिरीचा काही भागही कोसळला. प्रशासनाने तसेच मायनिंग विभागाने याची पाहणी करावी व पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी अर्जुन मुळीक, अशोक मुळीक यांनी केली.
कोंडुरा तळवणे आरोस सीमाभागात मायनिंगच्या मातीचे भलेमोठे ढिगारे उभारून ठेवले आहेत. सोमवारी पहाटेपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस दुसऱ्या दिवशीही कायम होता. शेतीच्या बाजूला डंप केलेली माती पाण्याला अडचण ठरली. दरवर्षीप्रमाणे पाणी जाण्यासाठी कोणतीही उपाययोजना मायनिंग विभागाने न केल्यामुळे शेतकरी अर्जुन मुळीक यांचे नुकसान झाल्याचे जिल्हा परिषद माजी सदस्य राजन मुळीक यांनी पाहणीदरम्यान सांगितले.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज शेतकऱ्यांना विनाकारण आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. जर पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग बनविला असता तर मायनिंगची माती व चिखल पाणी शेतात घुसले नसते. तरी संबंधितांनी याची दखल घेऊन तात्काळ पाहणी करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची योग्य ती भरपाई द्यावी अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन जाब विचारला जाईल असा इशारा जिल्हा परिषद माजी सदस्य राजन मुळीक यांनी दिला.
———————————————————–
______________________
🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*
👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*
🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*
🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*
👨⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.
🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*
👌 *वैशिष्ट्ये-*
▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक
▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*
😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*
👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
🎥 *https://bit.ly/3LPKlPj*
👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*
☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*
9145229999 / 9145339999
👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🎯 *मुतखडा साठी*
*स्मॅश स्टोन*
*(औषधाचे रिझल्ट बघा)*
*https://bit.ly/3sh8qr2*
🎯 *सांधेदुखी साठी*
*वेदना हर ऑईल व चुर्ण*
*https://youtu.be/qdwCwLPOqU8*
🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
*_______________________*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_