आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

तळवडे येथे हातभार चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत २२ एप्रिल रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर..

🟥तळवडे येथे हातभार चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत २२ एप्रिल रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर..

🟥तळवडे म्हाळाईवाडी महिला मंडळाचे आयोजन

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड

🎴सावंतवाडी,१८: तालुक्यातील तळवडे येथे येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी म्हाळाईवाडी आरोग्य केंद्र शाळा नंबर ९ नजीक हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्गच्या सौजन्याने म्हाळाईवाडी महिला मंडळाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात मोफत नेत्र तपासणी करणाऱ्यांना ५०% सवलतीच्या दरात चष्मा दिला जाईल तसेच ज्यांना मोतीबिंदू असेल अशा रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिरा मार्फत करून मिळणार आहे.

हे शिबिर शुक्रवारी २२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी नऊ (९) ते एक(१) वाजेपर्यंत असेल तरी सर्व गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हातभार चॅरिटेबल ट्रस्ट आणि म्हाळाईवाडी महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हातभार चॅरिटेबल ट्रस्ट चे जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे – 78 75 83 75 68, संस्थापक सचिव-9404396029तसेच म्हाळाईवाडी प्रांजल शेखर आचरेकर- 9405174462 यांच्याशी संपर्क साधावा.

———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻‍💼१ ली ते ७ वी 🧑🏻‍💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*

*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!