कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

विवाहित महिलेला मारहाण करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी दोन राजकीय पदाधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल

*🟥विवाहित महिलेला मारहाण करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी दोन राजकीय पदाधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल*

*🟥 संबंधित महिलेची सावंतवाडी पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.:१८ एप्रिल*
आपल्या बायकोला तुम्ही वारंवार का त्रास देतात याची विचारणा केल्याच्या रागातून सावंतवाडीतील दोन राजकीय पुढाऱ्या सह अन्य दोघे असे मिळून चौघांकडून एका महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना १६ एप्रिलला रात्री ८:४५ वाजण्याच्या सुमारास येथील मोरडोंगरी परिसरात घडली. माजी नगरसेवक नासिर शेख, शिवसेना उपशहर प्रमुख विशाल सावंत, संतोष उर्फ गणप्या झेमणे व बाबू झेमणे (सर्व रा. गरड), अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार चौघांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित विवाहिता शहरातील एका दुकानात कामाला जाते. ती रात्री काम आटपून घरी जात असताना १३ फेब्रुवारीपासून संशयितांनी तिची छेडछाड करण्यास सुरुवात केली होती. हा प्रकार वारंवार होऊ लागल्याने १६ एप्रिलला तिने याबाबतची कल्पना आपल्या पतीला दिली. ती कामावरून सुटल्यानंतर तो तिला घरी नेण्यासाठी आला. यावेळी त्या दोघेही दुचाकीने येथील मोरडोंगरी परिसरात आले असता संशयितांनी त्यांची दुचाकी रोखत संबंधित विवाहितेच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करण्यास सुरुवात केली. यावेळी तिने विरोध केला असता सर्व संशयितांनी तिला लाठ्या-काठ्या व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना विरोध करणाऱ्या पतीलाही त्यांच्याकडून मारहाण झाली. दरम्यान संबंधित विवाहितेने आपण तुमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करणार, असे सांगितल्यानंतर आम्ही तुझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी संशयितांनी धमकी देत त्या ठिकाणावरुन पलायन केले. त्यानंतर दोघा जखमींनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत उपचार घेतले. या प्रकारात संबंधित विवाहितेच्या व पतीच्या पाठीवर, हातांवर, पायांवर व चेहऱ्यावर मारहाणीचे गंभीर वार झाले आहेत. दरम्यान त्यांनी घटनेची खबर येथील पोलिस ठाण्यात दिल्यानंतर. संबंधित महिलेच्या तक्रारीनुसार चौघा विरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————

🕉️ *||श्री||*
‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️
*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!
*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*
*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*
_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_
*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴
♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃‍♂️🧎‍♂️
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटाचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
💥 *सांध्याचे आजार* :-
गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात
💥 *मणक्याचे विकार*
मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.
💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.
💥 *पोटाचे आजार* : –
अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.
💥 *लहान मुलांचे आजार* :-
दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे
*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*
☑योग /प्राणायाम🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-
❇️ तणावमुक्त राहण्यासाठी
❇️ आत्मविश्वास वाढवणे
❇️ कामात प्रगती साधने
❇️ नातेसबंध जपणे
❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या
❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे
❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे

*टीप* :-
*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*
☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*
➖➖➖➖💯➖➖➖➖

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!