कोकणक्राइमसावंतवाडीसिंधुदुर्ग

सबनिस वाडा सावंतवाडी येथील भूषण राणे याची गळफास लावून आत्महत्या

*🟥सबनिस वाडा सावंतवाडी येथील भूषण राणे याची गळफास लावून आत्महत्या*

*🟥 आत्महत्येचे कारण अस्पष्ट..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.:१८ एप्रिल*
: सावंतवाडी शहरातील न्यू-सबनीसवाडा येथील एका युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. भूषण अभिनंदन राणे (२६) असे त्याचे नाव आहे. घटनेनंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या घटनेची खबर येथील पोलीस ठाण्यात देण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
संबंधित युवक कामावर सुट्टी असल्यामुळे घरीच होता. तर घरातील मंडळी कामानिमित्त बाहेर गेली होती. सायंकाळी उशिरा आई वडील कामावरून घरी परतले असता भूषण घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्याने दुपारच्या सुमारास हा प्रकार केला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. याबाबत येथील पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*⚫Requirements in kankavli*

👉🏻1 post for *Fiber Optic Splicer*

*👉🏻1 post for* helper technician

*▪️✒️Experience or freshers anyone can apply*

*Monthly salary and💵💴💶 🎉🎊attractive insentive💵💴*

*📞Contact-* 9422141570 /9422888682

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!