कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगांव येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त “शतचण्डी याग”

🟥मळगांव येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त “शतचण्डी याग”

🟥ज्योतिष रत्न शंकर राऊळ यांच्या निवासस्थानी असलेल्या मठात प्रवचन व सुश्राव्य गायनाचा सोहळा आयोजित

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,११: श्री स्वामी समर्थ भवन, पिंपळवाडी, ब्राह्मण पाट,मारुती मंदिर समोर मळगांव येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त “शतचण्डी याग” या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मळगांव येथील ज्योतिष रत्न शंकर राऊळ यांच्या निवासस्थानी असलेल्या मठात हा सोहळा संपन्न होणार आहे.
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”,सद्गुरू ज्याचा पाठीराखा | त्याला नाही काय तोटा | स्वामी माझी माय माऊली | आम्हा संभाळी वेळोवेळी अशी श्रद्धा व भक्तीचा महिमा असणाऱ्या तसेच ॐ नमः शांतीदाता गणनाथाय नमो नम:| असा मंत्र असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने श्री शालिवाहन शके 1944 शुभकृतनाम संवत्स चैत्र कृष्ण पक्ष गुरुवार दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिनी आयोजित करण्यात आलेल्या “शतचण्डी याग” या धार्मिक सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे निमंत्रंण सर्व स्वामी सेवेकरी व नक्षत्र ज्योतिष रत्न शंकर राऊळ व व्यवस्थापक सर्व स्वामी समर्थ भक्त परिवार यांनी दिले आहे.
या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये सायंकाळी 4.00 वाजता राजू जोशी यांचे अध्यात्मावर आधारित प्रवचन, सायंकाळी 7.00 वाजता सुनिल पाडगांवकर यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम होणार आहे. याबाबत अधिक माहिती साठी भ्रमणध्वनी क्रमांक 9867473433 व 9405255887 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

———————————–
*शिल्पग्राम* आता नवीन रूपात….

*_🏘️🏊‍♂️शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट 🍝🏊‍♂️_*

*🏊‍♂️सावंतवाडीत आता रिसॉर्टमध्ये पोहण्याचा आनंद घ्या, आणि आपली मेंबर शिप आजच बुक करा आणि रिसॉर्टच्या कोणत्याही सेवेवर घ्या १०% सूट🥰💵*

*🍽️🥣 मल्टीकूजन रेस्टॉरंट-* घ्या रुचकर इंडियन, चायनीज, तंदुरी, मालवणी व गोवन, जेवणाचा आस्वाद तो हि आमच्या फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये……

*🏘️ लक्झरियस रूम्स-* निसर्गरम्य अश्या परिसरात कॉटेजीस मध्ये राहण्याची सर्व सोईंनी सुसज्ज अशी व्यवस्था…….

*🤽‍♀️🏊‍♂️ स्विमिंग पूल-* भव्य असे पोहण्यासाठी स्विमिंग पूल ची व्यवस्था जिथे बसून आपल्याला मोकळ्या वातावरणात पुलसाईड डिनरचा आस्वादही घेता येईल. तसेच रात्रीच्या नयनरम्य अश्या वातावरणात पूलसाईड किटी पार्टी, बर्थडे पार्टीसाठी ची चांगली व्यवस्था उपलब्ध….

*▪️ मिटिंग रूम ची व्यवस्था -* २५ ते १०० लोकांची एकत्र बसून बिजनेस मिटिंग,

*_💫गेटटुगेदर किंवा पार्टी करण्यासाठी स्वतंत्र ए. सी व नॉन ए.सी हॉल ची व्यवस्था. आपल्या कार्यक्रमाला द्या आकर्षक भव्यता , वाढदिवस यासारखे भव्य व आकर्षक कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र मोकळ्या जागेची व्यवस्था….._*

*📲अधिक माहिती साठी संपर्क -* *९१५८७५८७५९ । ७०८०८३२०२०*

*📍पत्ता -* शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट, खासकीलवाडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग -४१६५१०

*🌐वेबसाईट-* *www.shilpgramheritageresort.com*

*📧Email-* gmshilpgram@gmail.com
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!