कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली येथे शालेय चित्रकला स्पर्धा*

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी: त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी९एप्रिल:* केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आंबोली मंडळामध्ये शालेय चित्रकला स्पर्धांचे आयोजन रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता नांगरतास शाळेमध्ये करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक असणारे चित्रकलेचे साहित्य विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणार आहे.दुसरी ते पाचवी या गटासाठी निसर्ग चित्र व सहावी ,सातवी या गटासाठी रेखाचित्र असे विषय देण्यात आले असून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक निवडून पारितोषक देणार येणार आहे. तसेच द कॉर्बेट फाउंडेशन मार्फत आंबोली नांगरतास धनगरवाडी येथील कुटुंबियांना निर्धूर चूल वाटपाचा कार्यक्रम देखील यावेळी करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रभारी तालुकाध्यक्ष बाळा पालेकर यांनी केले आहे

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!