गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी धाड टाकत ५० लाखाची गोवा बनावटीची दारू केली जप्त..
▪️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या संपादकीय लेख चा इफेक्ट..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ
🎴सिंधुदुर्ग,दि.२७: कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल राज्य दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना बेकायदेशीर दारू वाहतुकीला जबाबदार ठरवून त्यांना शब्दरूपी प्रहाराने हैराण करून सोडल्यावर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी परराज्यातून येणाऱ्या दारू वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याचाच परिपाक म्हणून आज सकाळी भल्या पहाटे गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी धाड टाकत ५० लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त केली. कोकण लाईव्ह च्या दणक्याने संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर ‘एलसीबी’ची भल्या पहाटे डोळ्यात तेल घालून धडक कारवाई केली. गोव्यातून-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला सापळा लावून पकडले. कंटेनरमध्ये गोवा बनावटीची दारु ५० लाखाची दारु आणि ४० लाखाचा कंटेनर असा मिळून सुमारे ९० लाखाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ड्रायव्हर आणि क्लीनर मिळून दोघांना गजाआड केले. ‘एलसीबी’चे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्या नेतृत्वाखाली मिशन फत्ते झाले. यामुळे गोव्यातून महाराष्ट्र राज्यात दारू वाहतूक केली जाते. हे कोकण लाईव्ह चे म्हणणे खरे ठरले आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_


याना फक्त दारूच सापडते काय?दुसरे गुन्हे घडत नाहि काय?