चौकुळ ते फुकेरी हा रस्ता मंजूर* *🛑 आमदार दिपक केसरकर यांचा यशस्वी पाठपुरावा*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी: त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी७एप्रिल:*
चौकुळ कशाचीवाडी ते फुकेरी हनुमंत गड पर्यंतचा रस्ता आमदार दीपक केसरकर यांनी राज्य शासनाच्या बजेटमधून 95 लाख रुपये मंजूर केले आहेत सुमारे अकरा किलोमीटर असलेला हा मार्ग चौकुळ मधून फुकेरी आणि तिथून बाँदा दोडामार्ग गोवा हे अंतर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा मार्ग महत्त्वाचा आहे जुन्या काळातील पायवाटेचे रस्त्यात रूपांतर करण्याची मागणी चौकुळ ग्रामस्थांची फार पूर्वीपासून होती माजी सभापती भरत गावडे यांनी यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता. त्यांचे स्वप्न सत्यात उतरत असून त्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. हा मार्ग होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर माजी सरपंच विजय गावडे युवा नेते अभिजित मेस्त्री वैष्णवी गावडे शाखाप्रमुख रुपेश गावडे यांनी प्रयत्न करून हे काम मार्गी लावले या कामासाठी निधी मंजूर झाल्यामुळे चौकुळ वासियांकडून व शिवसेना कार्यकर्त्यांनी आमदार दीपक केसरकर यांचे अभिनंदन केले आहे
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*
🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️
*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*
*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*
*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️महादेव माळकर:📱9422967046*
*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

