बैलहोंगल उपकारागृहातून फरारी झालेल्या कैद्याला बैलहोंगल पोलिसांनी केले अटक
🟥बैलहोंगल उपकारागृहातून फरारी झालेल्या कैद्याला बैलहोंगल पोलिसांनी केले अटक
🟥जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴बेळगाव,दि.७: गेल्या 20 दिवसांपूर्वी बैलहोंगल उपकारागृहातून फरारी झालेल्या कैद्याला बैलहोंगल पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. खादीरसाब मदारसाब राजेखान (रा. सत्तीगेरी, ता. सौंदत्ती) असे त्याचे नाव आहे. 16 मार्च 2022 रोजी बैलहोंगल उपकारागृहातून खादीरसाब फरारी झाला होता.
त्याच दिवशी साहाय्यक जेलर डी. आर. कोणी यांनी बैलहोंगल पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी, उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, जी. एस. आलदकट्टी, एल. बी. हमानी, जगदीश गुडली, सन्ननायक आदींनी ही कारवाई केली आहे. खादीरसाबवर एकूण सहा गुन्हे नोंद आहेत. मुरगोड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या खुनी हल्लाप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
_________________________
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_
*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*
*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

