काल झालेल्या वादळात कुंदे येथे घरांचे मोठे नुकसान
*🟥काल झालेल्या वादळात कुंदे येथे घरांचे मोठे नुकसान*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.:६ एप्रिल*
काल झालेल्या अचानक पाऊस आणि वादळात कुडाळ तालुक्यातील कुंदे गावडेवाडी, कदमवाडी, महादेव परबवाडी, परबवाडी येथे घरांचे मोठे नुकसान झाले. या वादळाची तीव्रता एवढी मोठी होती की गावडेवाडी येथील कृष्णा अनाजी गावडे यांच्या घराचे अखंड छप्पर 100 फुट दूर नेऊन टाकले. यात घरातील सर्व सामान अन्न धान्य , कपडे पावसाने भिजून गेले. कदमवाडी तेथील मंगेश कदम, मारूती कदम, दिगंबर कदम , सुहासिनी कदम, गजानन कदम, सत्यवान कदम, कासले, गौरीशंकर कदम, प्रविण कदम यांच्याही घराचे पत्रे, कौले उडून नुकसान झाले. वादळाच्या तडाख्याने घराच्या भिंती, खांबांना तडे गेले. यावेळी झालेल्या पावसाने घरातील अन्न धान्य, कपडे , जवळपास वीज पडल्याने घरातील टी. व्ही. पंखे, अन्य विजेची उपकरणे जळाली. लाईट फीटींग उखडून पडली.
म. परबवाडी येथील पंढरीनाथ बाबू परब यांच्याही घराचे पत्रे दांड्या सहीत उडाले.. यात पत्रे , वासे पाण्याच्या टाकीवर पडल्याने पाण्याच्या टाकीचे नुकसान झाले. परबवाडी येथील चंद्रकांत फणासे यांच्या गोठ्यावर रताब्यांचे झाड पडल्याने गोठ्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात म्हैसीना कोणतीही दुखापत झाली नाही. खांदारेवाडी, गावडेवाडी येथील बरेच लाईट पोल तुटल्याने वीज पुरवठा बंद झाला.गावात मोबाईल नेटवर्क पुर्णपणे कोलमडले.
सरपंच सचिन कदम यांनी तातडीने भेट देत नुकसान ग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी ग्रा.पं. सदस्य रूपेश तायशेटे, सौ. प्रितम कदम , ग्रामसेवक वनकर, ग्रामस्थ उपस्थित होते. वरीष्ठ यंत्रणेला सुचना देत ताबोडतोब नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले. यावेळी तलाठी श्री. बांदेकर, कोतवाल परब यांचे सहकार्य लाभले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_