कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पोषण अभियान पोषण पखवाडा या उपक्रमाचा सांगता सोहळा संपन्न

🟥पोषण अभियान पोषण पखवाडा या उपक्रमाचा सांगता सोहळा संपन्न

🟥“वृद्धी अनियंत्रित आणि गृहभेटी”, “रक्त क्षय प्रतिबंध”, लिंग समभाव व जल व्यवस्थापन” व “स्वस्थ माता आणि बालकांसाठी पारंपरिक अन्न व पोषण विविधता” आदी उपक्रम यशस्वी

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ

🎴 सावंतवाडी,५: महिला व बालकल्याण विभाग सावंतवाडी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हाच्या वतीने मळगांव येथे पोषण अभियान पोषण पखवाडा या उपक्रमाचा सांगता सोहळा सोमवार दिनांक 4 एप्रिल 2022 रोजी संपन्न झाला. सोमवार दिनांक 21 मार्च 2022 ते सोमवार दिनांक 4 एप्रिल 2022 असे पंधरा दिवस हा उपक्रम राबविण्यात आला होता.
या सांगता कार्यक्रम प्रसंगी मळगांव सरपंच सौ. स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर तसेच गजानन सातार्डेकर,गुरुनाथ गावकर, सुखदेव राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते. “सही पोषण, देश रोशन. नही रहे कही कुपोषण” या घोषणेअंतर्गत संपन्न झालेल्या या उपक्रमा अंतर्गत “वृद्धी अनियंत्रित आणि गृहभेटी”, “रक्त क्षय प्रतिबंध”, लिंग समभाव व जल व्यवस्थापन” व “स्वस्थ माता आणि बालकांसाठी पारंपरिक अन्न व पोषण विविधता” आदी उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी
मळगांव रस्तावाडी अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका विनया वसंत पवार मदतनिस वैशाली नाईक यांनी परिश्रम घेतले.तर गावकरवाडी अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका चंद्रलेखा कृष्णा सोनुलैकर व मदतनिस गोपिका बाबुराव खडपकर यांनी परिश्रम घेतले. कुंभारवाडी अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका वैष्णवी विश्वनाथ राऊळ व मदतनीस विणा विठ्ठल गोसावी यांनी परिश्रम केले आहेत. हरिजनवाडी अंगणवाडीमधून अंगणवाडी सेविका मेघना महेश जांभळे व मदतनीस माधवी जाधव तर
सावळवाडा अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका पुजा गजानन मुळीक व
देऊळवाडी अंगणवाडीच्या अश्विनी आनंद गावकर
ब्राम्हणपाट केंद्रशाळा सेविका माया प्रवीण सातार्डेकर यांनी परिश्रम घेतले.ब्राम्हणपाट अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका सानिका सुहास पेडणेकर यांनी परिश्रम घेतले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*_सायकल उत्सव… 🎉सायकल उत्सव…🎉सायकल उत्सव…🎉_*
🎀२ एप्रिल ते १० एप्रिल २०२२ मे🎀
पेडणेकर सायकल कंपनी सावंतवाडी, घेवून आले आहे ६९व्या वर्षानिमित्त
*_🚴‍♀️भव्य सायकल महोत्सव🚴‍♀️_*
_🪔उत्सव मराठी अस्मितेचा उत्सव गुढीपाडव्याचा_
_🌳पर्यावरण आणि आरोग्य रक्षणाचा दिवस संस्कृती जपण्याचा._
🏃‍♀चला तर मग ..नववर्षारंभ करूया नवीन सायकल खरेदी करूया..🚴‍♀️

● जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल व स्पेअर पार्ट ,एसेसरीज, मिळण्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण.

*_~~🚴‍♀️~~मे पेडणेकर सायकल कंपनी.~~🚴‍♂️~~_*
◆ मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.

*💁🏻‍♂️ वैशिष्ट्ये :*
● योग्य दर. टिकाऊ माल.
● सर्व वयोगटासाठी सायकल उपलब्ध
● जीएसटी बिल मिळेल
● घरपोच डिलिव्हरी मिळेल
● बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध
● घाऊक ,सामाजिक संस्था ,शाळेतील मुलांसाठी सायकल योग्य दरात मिळेल.

*_🚴‍♂️सायकल नेहमी चालवाआणि आरोग्यदायी 💚फायदे मिळवा…आजच आपली नवीन सायकल खरेदी करा .._*

*📞संपर्क – श्री शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*📲93568836*
*📲931082828*

*📞पत्ता -* मे पेडणेकर सायकल कंपनी मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.
सिंधुदुर्ग 416510
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!