Friday, September 25, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वायबीआयएस किड्स शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

🛑वायबीआयएस किड्स शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,७मार्च – येथील वायबीआयएस किड्स या पूर्व प्राथमिक शाळेचे संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य व्यंकटेश बक्षी, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक उपस्थित होत्या.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापिका उमा झारापकर यांनी शाळेच्या वार्षिक प्रगती अहवालाचे वाचन केले. व्यंकटेश बक्षी यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. तसेच आयोजित करण्यात आलेल्या डान्स स्पर्धेमध्येही सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देण्यात आली. यावेळी परीक्षक म्हणून मानसी कुडतरकर व रवीना पनासे यांनी काम पाहिले. पालकांच्यावतीने पूजा पाटील श्यामसुंदर यांनी मनोगत व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन धनश्री इंदुलकर यांनी तसेच प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कॅटरिना डिसोजा यांनी केले.

________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!