कृषिकोकणशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली चौकुळ परिसरात वाघा कडून जनावरांचा फडशा…. शेतकरी चिंतेत……* *🛑 त्वरित नुकसान भरपाई देण्याचे गजानन पालेकर यांचे वनविभागाला निवेदन*

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी: त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी:५एप्रिल*
आंबोली चौकुळ परिसरात वाघा कडून जनावरांचा फडशा वनविभागाने पकडलेले बिबटे बर्‍याचदा आंबोली चौकुळ परिसरातील जंगलात सोडले जातात. मात्र याचे वाईट परिणाम शेतकऱ्याला भोगावे लागत असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांची शिकार वाघा कडून झाल्याच्या घटना वारंवार घडत असून वनविभागाची पंचनामा करण्याची दिरंगाई व मिळणारी नुकसान भरपाई अतिशय तुटपुंजी आहे यापेक्षा शेतकऱ्यांची नुकसान मोठे असून भविष्यात सिंधुदुर्गात पकडलेले बिबटे आंबोली परिसरात सोडू नये असे निवेदन आंबोली चौकुळ येथील शेतकऱ्यांनी आंबोली सरपंच गजानन पालेकर यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल यांना दिले पंधरा दिवसांपूर्वी चौकुळ येथील सुभाष नाईक यांची म्हैशीचा फडशा वाघाने पाडला असून चौकुळ सातिवनाचा पाचा या ठिकाणी या मृत म्हैशीचे अवशेष सापडले असून संबंधित शेतकऱ्याला त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी गजानन पालेकर यांनी केली आहे. यावेळी शशिकांत गावडे प्रकाश गावडे पांडुरंग गावडे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते याविषयी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!