कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिकसिंधुदुर्ग

रायसाहेब डॉक्टर रा. धों. खानोलकर हायस्कूल , मठ, वेंगुर्ला चे शिक्षक गणुराज उर्फ महेश गोसावी यांना विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षिका पुरस्कार

*🟥रायसाहेब डॉक्टर रा. धों. खानोलकर हायस्कूल , मठ, वेंगुर्ला चे शिक्षक गणुराज उर्फ महेश गोसावी यांना विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षिका पुरस्कार*

*🟥गणुराज उर्फ महेश गोसावी हे मुळ वेर्ले तर सावंतवाडी बिरोडकर टेंब येथील कायम रहिवासी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.:४ एप्रिल*
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने रायसाहेब डॉक्टर रा. धों. खानोलकर हायस्कूल , मठ, वेंगुर्ला चे शिक्षक गणुराज उर्फ महेश गोसावी यांना “विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षिका पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोन्सुरे येथे ३ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रमेश दादा पाटील ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नेते चेतन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अर्चनाताई घारे (परब), सिनेअभिनेता दत्ताराम टोपले ,सामाजिक कार्यकर्ती गायत्री सातोस्कर ,सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल राणे, सचिव गजानन नानचे , कार्याध्यक्ष बी बी चव्हाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या जिल्हस्तरीय मेळाव्यात रायसाहेब डॉक्टर रा. धों. खानोलकर हायस्कूल , मठ, वेंगुर्ला हायस्कूल चे शिक्षक गणुराज उर्फ महेश गोसावी यांना शिक्षण प्रक्रियेतील विकासात्मक कार्याबद्दल विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थी वर्गात कौतुक होत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

_*🥰🪅 KID’S WORLD 👼🏻🥰*_

_🎊👶🏻Exclusive Kids Shop 👧🏻🎊_

*🎁 RETURN GIFT 🛍️*
• Piggy Bank
• Kids Secret Diary
• Stationary Sets
• Craft Items
• Colour Sets

_*🎉🎂 BIRTHDAY DECOR 🍰🎈*_
• Balloons
• Party Hats
• Theme Props
• Ribbons
• Birthday Banner
• Candles
• Table Decor
• Streamers

_*🦸🏻‍♂️🤴🏻CLOTHING 6-12 Yrs.👼🏻🤶🏻*_
• Boys & Girl’s
• Regular Wear
• Western Wear
• Fancy Wear
• Traditional Wear

_*🥳Accessories & Toys🪅*_
• Bags
• Purse
• Hand Bags
• Caps
• Education Games
• Mind Games
• Scientific Games

_*💖KID’S WORLD™💖*_

_*Rajratna Complex*_
_Near BharatGas Office_
_Tahsildar office road, sawantwdi_
📲9307590690
_____________________
_*🥰👼🏻BABY’S WORLD*_
Nirman Bhawan
Near Milagris high school
📲9405496776

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!