कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

देवसू येथिल अॅड. शिवाजी रामचंद्र सावंत यांना मुंबई उच्च न्यायालयाची “सदस्यनियुक्ती” प्राप्त*

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी: त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी:दि२८मार्च*
देवसू मधली वाडी येथील श्री रामचंद्र संभा सावंत यांचे सुपुत्र अँड श्री शिवाजी सावंत यांची मुंबई उच्च न्यायालयाची “सदस्यनियुक्ती” प्राप्त झाली आहे. अॅड. शिवाजी सावंत यांनी
आयकर विभाग, विक्री कर विभाग
ग्राहक संरक्षण मंच आणि माहिती अधिकारअंतर्गत अनेक पीडितांना न्याय मिळवून देण्याचं कार्य विनामुल्य केले आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत स्वायत्त संस्थेच्या मोटार अपघात आणि विमा कंपनी समिती व विवाह नोंदणी आणि घटस्फोट पूर्व समुपदेशन कमिटी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई विश्वस्त आणि न्यास नोंदणी कोअर कमेंटी मार्फत 100 पेक्षा अधिक संस्था ,प्रतिष्ठान ,मंडळ यांना CSR मार्फत सहकार्य आणि कायदे विषयक सल्लागार म्हणून काम करत आहेत. अनेक पक्ष संस्था यांच्या निवडणूक आचार संहिता साठी यशस्वी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या यशा मध्ये आई वडील ,भाऊ यांचे देखील मोठे योगदान असल्याचे त्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!