कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

भटवाडी चे सामाजिक कार्यकर्ते कुणाल शुंगारे यांच्या वाढदिवसा निमित्त ४५० रुपयात ५५ किलोचे कांद्याचे पोते

*🛑भटवाडी चे सामाजिक कार्यकर्ते कुणाल शुंगारे यांच्या वाढदिवसा निमित्त ४५० रुपयात ५५ किलोचे कांद्याचे पोते*.

*🛑कुणाल शुंगारे मित्र मंडळाच्या वतीने संधीचा लाभ घेण्याचे आवाहन*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी :२८ मार्च*
भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते कुणाल शुंगारे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील नागरिकांसाठी ४५० रुपयात ५५ किलोचे कांद्याचे पोते उपलब्ध करून दिले आहे,याची विक्री उद्यापासून भटवाडी गोविंद चित्रमंदिर समोरील जागेत सुरू होणार आहे, तरी सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कुणाल शुंगारे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
बाजारात सध्या कांद्याचा भाव ३० रुपये प्रति किलो आहे, तोच कांदा आपल्याला आठ रुपये प्रति किलो याप्रमाणे ५५ किलोची कांद्याची पोती अवघ्या ४५० रुपयांत उपलब्ध होणार आहेत.
ही सेवा भटवाडीतील सामाजिक कार्यकर्ते कुणाल शुंगारे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे, कोरोना च्या काळातही अशा प्रकारची सेवा कुणाल शुंगारे यांनी सावंतवाडी वासियांसाठी उपलब्ध करून दिली होती,त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!