कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली ग्रामपंचायती द्वारे महिलांना व्यवसाय प्रशिक्षण*

 

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी: त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी:दि२८मार्च*
चौदाव्या वित्त आयोग उपजिविका अंतर्गत आंबोली येथे महिला बचत गटांना कापसापासून विविध प्रकारचे हार बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी आंबोली सरपंच गजानन पालेकर यांच्या हस्ते या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. महिला सबलीकरणासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करत असून ग्रामिण भागातील महिलांनी याद्वारे प्रशिक्षण घेवून स्वयंरोजगार सुरू करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी असे सरपंच पालेकर यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले. यावेळी व्यासपिठावर उपसरपंच दत्तू नार्वेकर ग्रा. प. सदस्य शंकर चव्हाण, काशीराम राऊत, सारिका गावडे, सावित्री पालेकर, स्वप्निता कर्पे,साक्षी गावडे ग्रामविकास अधिकारी आर
एम. बहिराम व प्रशिक्षक उमा म्हाडदळकर व बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!