कोकण

मातोंड पेंडूर येथे मोफत आरोग्य शिबिर

 

सावंतवाडी (सुखदेव राऊळ)

महापुरुष क्रिकेट क्लब मातोंड पेंडूरच्या वतीने नेत्र तपासणी व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रविवार दिनांक 27 मार्च 2022 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत हे नेत्र दान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे.याबाबत अधिक माहिती व संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9011310011 दाजी व भ्रमणध्वनी क्रमांक 9420207583 शेखर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाने केले आहे. या शिबिरासाठी सौ. भक्ती कांडरकर यांचे विशेष सहाय्य लाभणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!