दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज यांचा ८५ वा पुण्यतिथी उत्सव उत्साहात संपन्न
🛑दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज यांचा ८५ वा पुण्यतिथी उत्सव उत्साहात संपन्न
🛑 पुण्यतिथी उत्सवास भक्तांची अलोट गर्दी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,२१ : दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज यांचा ८५ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा काल रविवारी तुकाराम बीज दिनी उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर दिवसभरात उत्सव स्थळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला, कोरोनाच्या दोन वर्षांत भाविकांची श्रद्धा असूनही निर्बंधांमुळे कार्यक्रम झाले नव्हते पण कालच्या तुकाराम बीज उत्सवाला दाणोली समाधी मंदिर येथे भक्तांनी गर्दी केली होती.
आंबोली घाटाच्या पायथ्याशी आंबोली- बेळगाव मार्गावर श्री समर्थ साटम महाराज यांचे समाधी स्थळ आहे. या समाधी स्थळी दरवर्षी पुण्यतिथी उत्सव भरगच्च कार्यक्रमाने साजरा केला जातो. समर्थ साटम महाराज यांचे भक्तगण दूरवर आहे. दरवर्षी या उत्सवाला ते आवर्जून दाणोली तीर्थक्षेत्री दाखल होतात. सकाळी त्यांची पूजा झाली. त्यानंतर भाविकांसाठी समाधीचे दर्शन खुले करण्यात आले. तर दुपारी आरती, भजन, महाआरती तसेच सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित भाविक भक्तांच्या मुखातून श्रीसमर्थांचा जयघोष करण्यात येत होता.
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles
*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi
*📲Mob : 9421471159 | 9403367839*
_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

