कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

दानोली येथील श्री सद्गुरू साटम महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी…..*

 

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी दि २०मार्च:* सावंतवाडी राजघराण्याचे गुरु श्री साटम महाराज यांचे तुकाराम बीज दिवशी महानिर्वाण झाले दानोली येथे निवासस्थान व समाधी मंदिर असून देवसू येथील नागझरी या ठिकाणी महाराज स्नान करत या तीनही ठिकाणी त्यांचा पुण्यतिथी उत्सव भाविकांच्या अलोट गर्दी मध्ये भक्तिभावाने संपन्न झाला रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. साटम महाराजांचे भक्तगण महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात असून दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे अतिशय साध्या पद्धतीत करण्यात आलेला हा सोहळा यावर्षी मात्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे काकड आरती त्यानंतर अभ्यंग स्नान पूजाअर्चा करून भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. दिवसभरात ह. भ. प. झारापकर गुरुजी व नातू बुवा यांनी किर्तनरुपी सेवा अर्पण केली. तसेच दुपारनंतर भाविकांना अखंड महाप्रसाद देण्यात आला. संध्याकाळी कै बाबुराव पाट्येकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी आपली कला सादर केली यावेळी विद्यालयाचे शिपाई परशुराम लांबर यांनी साकारलेली संत बाळुमामा यांची वेशभूषा भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. तर देवसू येथील शुभम सावंत याने साटम महाराजांची अप्रतिम रांगोळी साकारली.दानोली बाजार युवक मंडळाच्या व्यवस्थापनामुळे भाविकांना सुलभ दर्शन झाले. रात्री पालखी सोहळ्यानंतर दशावतार नाट्य प्रयोगाने या सोहळ्याची सांगता झाली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles

*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi

*📲Mob : 9421471159 | 9403367839*

_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!