कोकणसावंतवाडी

कोकण लाईव्ह ब्रेकिंग च्या बातमीने रेडी पोर्ट प्रशासन खडबडले…

रेडी गावातील माला बहु जहाजावर काम करणाऱ्या स्थानिक कामगारांवर स्थानिक ठेकेदार आपले स्वहित जपण्या करिता जाणीवपूर्वक अन्याय करीत आहे अशा आशाची बातमी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध होताच रेडी पोर्ट प्रशासन खडबडून जागे झाले व कामगारांच्या मागण्या मान्य केल्या. कामगारांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे आभार माणून खऱ्या अर्थाने अन्याया विरुद्धवि लढणारा चॅनल अशी कौतुकाची थाप मारली आहे.

. १५ मार्च २०००२२रोजी रेडी आंतरराष्ट्र पोर्ट मध्ये एम सी एस के जनरेशन चे एक लाख 70 हजार मेट्रिक टन क्षमता असलेले मालवाहू जहाज दाखल झाले होते, मालवाहू जहाजावर रेडी तिल कायमस्वरूपी राहणारे स्थानिक रहिवाशी हे स्वतःच्या जिवाची बाजी लावून दिवस-रात्र रेडी पोस्ट मधील ठेके ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडे काम करून आपल्या कुटुंबाच्या चरित्र चरितार्थ चालवत आहेत ,रिपोर्ट मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून 50 हजार मेट्रिक टन क्षमते पेक्षा एकही जहाज आले नव्हते आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्षमतेचे माल वाहू जहाज दाखल झाले होते ,त्यामुळे वाढीव पगार मिळावा अशा मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी कामबंद आंदोलन केले होते.

याची दखल घेऊन कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने कामगारांच्या बाजूने लिखान करून प्रशासनाला जाग आणली होती,व कामगारांच्या मागण्या मान्य केल्या, त्यामुळे कामगारांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ला धन्यवाद दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!