दाणोली बावळट सातुळी बांदा रस्त्याचे काम काम निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थांची तक्रार
*🛑दाणोली बावळट सातुळी बांदा रस्त्याचे काम काम निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थांची तक्रार*
*🛑 रस्त्याच्या कामाची क्वाॅलेटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्याची मागणी*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी:१७ मार्च*
दाणोली- बावळट -सातुळी -बांदा मार्गा चे काम निकृष्ट झाल्याची तक्रार तेथील ग्रामस्थांमधून होत असून रस्त्याचे डांबरीकरणाला कोणतीही लेव्हल नाही, सखल उंच अशाप्रकारचे डांबरीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे सदरचा रस्ता हा वाहतुकीस पण धोकादायक असल्याची तक्रार तेथील ग्रामस्थांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल शी बोलताना व्यक्त केली.
सदरच्या ठेकेदाराचे काम सुरू असताना त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही कर्मचारी, अधिकारी उपस्थित नव्हता त्या रस्त्याला डांबर किती प्रमाणात घालण्यात आले, खडीचा थर किती एम एम होता, याबाबत लक्ष देण्यास बांधकाम विभागाचा अधिकारी नसल्याने ठेकेदाराने मन मानेल तसे काम उरकून घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर परब नावाच्या एका ग्रामस्थाने ठेकेदार शासनाकडून पैसे घेतात,फुकट काम करत नाही, त्यामुळे चांगल्या दर्जाचे रस्ते होणे गरजेचे आहे, ठेकेदारांची घर भरण्यासाठी रस्ते होऊ नयेत तर सामान्य जनतेसाठी ते व्हावेत यासाठी शासनाने जे अधिकारी नेमले आहेत त्यांनी अशा कामांवर देखरेख ठेवणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
याबाबत आपण पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले ,सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांनी सदरच्या कामावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे असताना सदर चे अधिकारी त्याठिकाणी कानाडोळा करत असल्यामुळे ठेकेदारांचे फावते असा आरोप केला गेला आहे, याबबत कार्यकारी अभियंता औ अनामिका चव्हाण, अधीक्षक अभियंता सौ छाया नाईक, यांनी लक्ष घालून संबंधित ठेकेदारावर कडख कारवाई करावी व सदरच्या रस्त्याची क्वालिटी कंट्रोल मार्फत तपासणी व्हावी अशी मागणी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
________________________
*_कोरोनाच्या 👾दीर्घ सुट्टीनंतर “शनिकृपा हार्ट केअर सेंटर” 🫀१६ मार्चला पुन्हा एकदा रत्नागिरी व चिपळुणात आरोग्य शिबीर …!🥰_*
*👉खास लोकाग्रहास्तवासाठी पुढील आठवड्यात आम्ही येतोय…!🥰*
आता *”बायपास”*🫀ला करा *”बाय-बाय”*🖐️ कारण आम्ही *शनिकृपा हार्ट केअर सेंटरच्या*🥰 माध्यमातून घेऊन आलो *”आर्टेयल क्लिअरन्स थेरेपी”*🫀…!
*🛑आमच्या थेरेपीची वैशिष्ट्ये:-*
🔸 ॲन्जिओप्लास्टी टाळता येते…
🔹बायपास सर्जरी टाळता येते….
🔸शरीरातील रुधिराभिसरण सुधारते…
🔹हात व पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यांमधील रक्तपुरवठा वाढतो…
🔸मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढून मेंदूचे कार्य सुधारते…
🔹रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते…
🔸मधुमेह नियंत्रित होतो…
🔹 विषबाधेने दूषित झालेले अवयव पुन्हा सुधारतात ते कापून टाकण्याची आवश्यकता उरत नाही.
🔸 रक्तदाब कमी होतो…
🔹दृष्टी सुधारते…
🔸 नपुंसकत्व नष्ट होते…
🔹 तोंडाची चव सुधारते….
🔸 अर्धांगवायू (लखवा)…
🔹कॅन्सर झालेल्यांना उपयुक्त…
*❤️🩹गेली २२ वर्षात हजारो हदयविकार रूग्णांवर यशस्वी उपचार*
*पुण्याचे तज्ञ डॅाक्टर 🧑💼ता.१६/०३/२०२२ ला उपलब्ध *
*⏰वेळ:-*
*👉चिपळूण:-* स.१०:०० ते १२:००
*👉रत्नागिरी:-* दु. ०३:०० ते ०६:००
*🏠आमचा पत्ता:-*
🔺शनिकृपा हार्टकेअर सेंटर, १००२,१० मजला, कुमार सुरभी बिल्डिंग, साईबाबा मंदिर समोर , सातारा रोड , लक्ष्मी नारायण थेटर चौक , स्वारगेट-पुणे.
🔺सेक्टर १५/१६ , भगवान कटपीस सेंटर समोर , बॅंक इंडिया जवळ , वाशी (नवी मुंबई)
🔺दुसरा मजला , जे.एस्. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, व्हिनस कार्नर ,
डॅा.आसलकर बिल्डिंग , कोल्हापूर
🔺प्रविण मलुष्टे बंगल्यासमोर,
प्राथमिक मराठी शाळेच्या शेजारी,
साळवी स्टॅाप , रत्नागिरी
🔺ओम मल्हार बिल्डिंग,
दिपक लॅाजच्या शेजारी,
भोगाळे, चिपळूण
*🛑अधिक माहिती साठी वेब साईटला भेट दया 👉www.shanikrupaheartcare.com*
*📲 संपर्क:- 9689008081 / 9730069292 / 9960316318*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

