कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी मळगांव येथे मोफत बस सेवा उपलब्ध

🛑शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी मळगांव येथे मोफत बस सेवा उपलब्ध

🛑राजू परब मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी-सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,१५: मळगांव येथील राजू परब मित्रमंडळ यांच्यावतीने व मळगांव ग्रामपंचायत सदस्या निकिता राऊळ, निलेश राऊळ, मळगांव ग्रामपंचायत माजी सरपंच निलेश कुडव, दीपक जोशी यांच्या सौजन्याने मळेवाड, न्हावेली, निरवडे-कोनापाल येथून मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव येथे शालांत परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्तुत्य उपक्रमाचे मळगांव ग्रामस्वच्छता कमिटी अध्यक्ष गुरुनाथ गावकर, समाजिक कार्यकर्ते गजानन सातार्डेकर यांनी अभिनंदन केले आहे.

________________________
*📦📩 🚚कुरिअर सेवा उपलब्ध🚚 📩📦*

_*तेज कुरिअर्स*_
घाटगे ग्रुप कंपनी
सुरक्षित आणि निश्चित… 1992 पासून

*_📦✉️डॉक्युमेंट,पार्सल सर्व्हिसेस📦📩_*

*🔹स्थानिक* *🔹राष्ट्रीय* *🔹आंतरराष्ट्रीय*

संपूर्ण महाराष्ट्र,कोकण,कर्नाटक, गोवा सह इतर राज्यातही योग्य दरात कुरिअर सेवा उपलब्ध

*• प्रीमियम सेवा*
*तेज एलिट* (दुपारी १२ च्या आत डिलिव्हरी)
*तेज शुअर* २४ तासांच्या आत डिलिव्हरी
*तेज सुरक्षा* लॅपटॉप, मोबाईल, गिफ्ट इ. बुकिंग
*तेज पासपोर्ट* एक्सेल सुरक्षित पासपोर्ट वितरण
*तेज रिमोट* रिमोट एरिया डिलिव्हरी

*🔅वैशिष्ट्ये :*
• पार्सल,डॉक्युमेंट पिकअप ची सुविधा
• स्वत: To Pay ची सोय
• अर्जन्ट डिलेव्हरीची सोय
• मेडिकल क्षेत्रात अग्रगण्य सर्व्हिसेस (Specialist)
• अर्जन्ट टपाल, पार्सल पाठविण्याची सोय
• International कुरिअर ची सोय
• COD ची सोय
•मोबाईल मधून ऑनलाईन ट्रॅकिंग व ऑनलाईन पोच पावती मिळण्याची ची सुविधा

*🎴संपर्क:-*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067

*👇🏻तेज कुरिअर Facbook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/

*अटी आणि शर्ती लागू*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!