राजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

विलवडे पंचायत समिती मतदारसंघात संदीप गावडे यांच्या कडून शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴आंबोली, दि.२४: शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचे तसेच आता भात कापणी साठी लागणाऱ्या ताडपत्रीचे वाटप पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्याकडून शेतकऱ्यांना करण्यात आले भात कापणी सुरू झाले तरी पाऊस सुरू असल्याने भात झाकून ठेवण्यासाठी ताडपत्री चा फार मोठा वापर होतो या वस्तूंचे ७५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.

यावेळी या साहित्य वाटपाचा कार्यक्रम सातुळी बावळट व देवसू येथे करण्यात आला. विलवडे पंचायत समितीत  सुमारे ५० शेतकऱ्यांना भात कापणी साठी लागणारी विळी व ताडपत्री आणि ग्रासकटर, गार्डन पाईप, पाणी पंप इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, युवा मोर्चा सावंतवाडी विधानसभा प्रभारी सौरभ गावडे, भारतीय युवा मोर्चाचे आंबोली मंडलध्यक्ष वैभव राऊळ सातुळी बावळाट सरपंच दीनानाथ कशाळीकर, बुथकमिटी अध्यक्ष विठ्ठल परब, देवसु बुथकमिटीअध्यक्ष अशोक सावंत, वाय डी सावंत, गणपत परब, सुनिल परब तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*

आता *ऑनलाईन🌎*   पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃

   *📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*

_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_  *BAJAJ FINANCE⚡* _आणि_  *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_  *0%💫* _व्याजदरासह…!_🤩

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर  फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे  LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier   ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*

*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी

*📲संपर्क : 7719918722*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!