कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

*🛑अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन*

*🛑मानधन वाढची अर्थसंकल्पीय तरतुदीची मागणी*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग :८ मार्च*
अंगणवाडी कर्मचारी कमी मानधनात काम करीत आहेत 2015 नंतर यांच्या मानधनात कोणतीही वाढ झाली नाही. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही मात्र राज्य शासनाने 11 मार्च रोजी च्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही मात्र राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचारी मानधन वाढीची तरतूद करावी या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारले आहे चार दिवस हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती कमलताई परुळेकर यांनी दिली आहे. अन्य सुरक्षा योजनेने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रेशन बंद केले आहे.
म्हणून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने महाराष्ट्रभर मानधन वाढ, पेन्शन आहार दर वाढवणे, नवीन मोबाईल देण्यासाठी 11 तारीख च्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात यावी यासाठी आंदोलन सुरू केले आहे साखळी धरणे आंदोलन असल्याने सोमवारी देवगड वैभववाडी प्रकल्पातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते वैभववाडी तालुक्यातील शीतल साळुंके ,अर्चना गांधी, सविता साईल तर देवगड तालुक्‍यातील अपर्णा जोशी ,अनुजा जोशी, पार्वती नर , स्नेहल घाडी मृणाल नाईक यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. अंगणवाडी व्यतिरिक्त अन्य कामे त्या कर्मचाऱ्यांवर सोपवून सरकार यांना वेडबिगार समजत असल्याचा आरोप कमलताई परुळेकर यांनी केला आहे मात्र ही पद्धत चालू देणार नसल्याचा इशारा यांनी दिला आहे .

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles

*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi

*📲Mob : 9421471159 | 9403367839*

_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!