Friday, September 25, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

भुईबावडा घाटात ट्रक उलटला वाहतूक ठप्प

*🛑भुईबावडा घाटात ट्रक उलटला वाहतूक ठप्प*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग : ८ मार्च*
मैद्याची पोती घेऊन जाणारा ट्रक भुईबावडा घाटात उलटला या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चालक व क्लीनर जखमी झाले आहेत मैदाने भरलेला ट्रक एम एच 15 ईजी 78 39 सिन्नरहून गोव्याकडे जात होता करुळ घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने चालक सचिन दशरथ शिरसाठ यांनी भुईबावडा घाट मार्गे जाण्याचा निर्णय घेतला .यासोबत क्लीनर विकास अशोक रंगचोर होते. भुईबावडा घाटत ट्रक आला असता ट्रकचा पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला व ट्रक रस्त्यातच उलटला या मैद्याच्या पिशव्या बाहेर फेकले गेले आहेत ट्रक मार्गातूनौ बाजूला केल्याशिवाय वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता कमी आहे. पुढील दोन दिवस घाटमार्ग वाहतुकीला बंद राहणार आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!