कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बिरोडकर टेंब ची एकी व एकजूट हेच खरे वैशिष्ट्य -आमदार दीपक केसरकर

*🛑 बिरोडकर टेंब ची एकी व एकजूट हेच वैशिष्ट्य -आमदार दीपक केसरकर*

*🛑 प्रकाश शेतातील अंडर आर्म क्रिकेट सामन्यात, विकी स्पोर्ट्स संघ विजयी*

*🛑बिरोडकर टेंब येथील क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विकी स्पोर्ट संघ विजयी-संघमालक सागर गावडे याची रणनीती यशस्वी*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी:८मार्च*

बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचा शुभारंभ सावंतवाडीचे आमदार व माजी राज्यमंत्री दीपक केसरकर सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या उपस्थितीत पार पडले या स्पर्धेत विकी स्पोर्ट्स संघाने आकांक्षा संघावर मात करत मंडळाच्या चषकावर आपले नाव कोरले.
आमदार दिपक केसरकर यांनी बिरोडकर टेंब चे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची एकजूट, एकी आहे असे सांगून मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे तोंड भरुन कौतुक केले,व मंडळाचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली आदर भावना ,प्रेम आपल्या कृतीतून दाखवून देतात असे गौरवोद्गार काढले. तर पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी मंडळाचा हा आगळावेगळा उपक्रम खरोखरच लहान मुलांसहीत सर्वांना प्रेरणा देणारा आहे, भविष्यात अशा खेळा मधूनच देशाचे भावी नागरिक तयार होतील असा विश्वास व्यक्त केला. या स्पर्धेत एकूण २१ संघांनी सहभाग घेतला, शेवटचा सामना विकी स्पोर्ट विरूध्द ओमकार स्पोर्ट यांच्यात झाला ,विकी स्पोर्ट्स संघाचे संघमालक सागर गावडे यांचे अचूक मार्गदर्शन संघाला उपयोगी पडले या संघाचे रूपी मोरे ,अजय कांदे, धनंजय राणे ,विशाल बागवे ,रोहित मसुरकर ,हरीश सोनार ,प्रथमेश देसाई ,महेश साटम, हे हुकमी एक्के कामी आले व संघाने ओमकार स्पोर्ट संघाविरुद्ध दणदणीत विजय संपादन केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले,तर पाहुण्यांचे स्वागत, मंडळाचे खजिनदार विकी बिरोडकर,विजय बिरोडकर , सदानंद परब,आर्यन पवार,प्रशांत बिरोडकर, चंदन बिरोडकर,वैभव बिरोडकर,हेमंत,बिरोडकर,बादल सावंत ,अरविंद तुडयेकर,नाथा गोसावी ,महेश गोसावी, एकनाथ जाधव, सुरज लाड ,शुभम घावरे, सागर गावडे ,विकी बिरोडकर ,चिन्मय सावंत ,संतोष गावडे, प्रथमेश गावडे ,अमित तळवणेकर ,सुरज राणे,, संदीप धारगळकर, अभिषेक बिरोडकर,कुणाल गावकर,देवराज दावतार,दिव्येश बिरोडकर,साहिल परब,अमेय परब,गणेश परब,पण
प्रतिक बिरोडकर,पूजा बिरोडकर,उज्वला बिरोडकर, सुविधा बिरोडकर, संयुक्ता गावडे,पूजा परब ,दिप्ती परब,स्नेहल बिरोडकर, सुचित्रा परब,प्रज्ञा गावडे,सुवर्णा गावडे, यांनी केले,्तर आभार मंडळाचे खजिनदार विकी बिरोडकर यांनी मानले,
संपुर्ण स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून ओंकार स्पोर्ट संघाची निवड करण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles

*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi

*📲Mob : 9421471159 | 9403367839*

_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!