कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस सेविका पर्यवेक्षक पुरस्कार जाहिर

🛑आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस सेविका पर्यवेक्षक पुरस्कार जाहिर

🛑मंगळवारी होणार पुरस्कार वितरण

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी- सुनील आचरेकर

🎴 सिंधुदुर्ग,७ : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, अंगणवाडी मिनी सेविका तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना सन 2021 / 22 चे आदर्श पुरस्कार जाहीर झाले असून या पुरस्कारांचे वितरण महिला दिनाचे औचित्य साधून केले जाणार आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत आदर्शवत असे काम करणाऱ्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका तसेच पर्यवेक्षिका यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. जिल्हास्तरावर देण्यात येणाऱ्या सन २०२१ / २२ सालच्या पुरस्कारांसाठीची निवड करण्यात आली असून, यात देवगड तालुक्यातील बापर्डे घाडीवाडी अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका स्वाती प्रल्हाद नाईकधुरे ,तर मदतनीस सुनिता संजय पाटील, पदेल नंबर 1 पुरळ कोठार येथील अंगणवाडी सेविका जान्हवी सचिन गावकर, मदतनीस सुषमा सुधाकर मुळम. पडेल नंबर 2 तिर्लोट आंबेरी येथील अंगणवाडी सेविका निवेदिता कृष्णकांत कोयंडे, मदतनीस सुहासिनी सुहास भाबल, मिठबाव दहिबाव बागमळा येथील अंगणवाडी सेविका कांचन कमलाकर खोत, मदतनीस प्रणाली पुरुषोत्तम रू, जामसंडे येथील अंगणवाडी सेविका शुभदा केशव प्रभुदेसाई, मदतनीस प्रणाली प्रदीप परब. शिरगाव किंजवडे देऊळवाडी येथील सेविका रेश्‍मा रविंद्र माधव, मदतनीस विजया राजाराम परब, फणसगाव महाळुंगे राणेवाडी येथील सेविका भरती आकाराम राणे, मदतनीस प्रियांका प्रकाश राणे. वैभववाडी तालुका वैभववाडी नंबर १ डोंगरेवाडी सेविका वंदना दिगंबर रावराणे, मदतनीस प्रणाली अनिल सपकाळ. वैभववाडी नंबर 2 कुंभवडे गावठाण येथील सेविका रंजना रमेश तावडे, मदतनीस गीतांजली गजानन तावडे. उंबर्डे कोळपे जमातवाडी येथील सेविका आयशाबी दीलावर भेरी, मदतनीस अस्मत अल्लाउद्दीन लांजेकर.
तालुका कणकवली कनेडी नाटळ खांदारवाडी येथील सेविका नीलम नरेंद्र सावंत, मदतनीस आशा किरण परब, वरवडे कलमठ लांजेवाडी येथील सेविका शर्मिला सुनील चव्हाण, मदतनीस सुनिता सुधीर पाटकर. कळसुली कसवण नंबर 2 सेविका सुवर्णा यशवंत सरपे, मदतनीस नमिता नरेश चव्हाण, नांदगाव डांबरे तिवरे सेविका दर्शना दशरथ साटम, मदतनीस प्रचीती प्रकाश गावकर. फोंडा बाबीचे भाटले सेविका विद्या भालचंद्र मस्कर, मदतीस विनया विनायक भुजबळ. खारेपाटण वांयगणी सेविका श्रद्धा शशिकांत बाणे, मदतनीस मंदा बळीराम फाटक. कासार्डे साटमवाडी अपर्णा अंकुश पारकर, मदतनीस आदिती अजय कदम. कणकवली तरंदळे देऊळवाडी सेविका संजना सत्यवान पावसकर, मदतनीस माधवी मारुती गावकर. मालवण तालुका आचरा नंबर १ श्रावण घाडीदळवीवाडी सेविका पायल प्रशांत परब, मदतनीस मनस्वी महेश परब आचरा नंबर 2 मठबुद्रुक सेविका प्रेमा सदाशिव वेंगुर्लेकर, मदतनीस स्वाती अशोक घाडीगावकर. चौके नंबर १ नांदोस सोनारवाडी सेविका अनिता द्वारकानाथ चिंदरकर, मदतनीस जयलक्ष्मी जयवंत गावडे. चौकी नंबर 2 आंबेरी मळा सेविका अन्नपूर्णा गोपाळ हूर्णे, मदतीस मंगल शिवाजी मायनाक. गोळवण तळगाव खांदवाडी सेविका अरुणा अमृत दळवी, मदतनीस ज्योती जनार्दन दळवी. हिवाळे गोठणे गावठाण जयश्री जयवंत हाटले, मदतनीस रंजना रमेश घाडीगावकर. मसुरे नंबर 1 हडी कोठे वाडा सेविका मंगल बाळकृष्ण डिचोलकर, मदतनीस जान्हवी जगदीश शेडगे, मसुरे नंबर 2 आंबडोस गावठाण सेविका सुलोचना लक्ष्‍मण राणे, मदतनीस शितल मधुकर परब.
कुडाळ तालुका माणगाव नंबर एक नानेली सेविका मोहिनी धैर्यशील शिर्के, मदतनीस सुमित्रा लक्ष्‍मण खरूडे. माणगाव नंबर दोन केरवडे खीरमळा सेविका सोनाली उत्तम सावंत, मदतनीस प्रमिला सतीश केरवडेकर. पणदूर नंबर 1 वेताळ-बांबर्डे कदम वाडी जागृती जगदीश कलिंगड, मदतीस माधुरी महादेव पार्टे. पणदूर नंबर 2 कुडाळ माठेवाडा सेविका सरिता आत्माराम घाडीगावकर, मदतीस सुप्रिया जयंत जाधव. कडावल नंबर एक सेविका रत्नमाला अच्युत सावंत, मदतनीस स्नेहा नारायण सुर्वे. तेंडोली भूम सेविका कुंदा गंगाराम राऊळ, मदतनीस रसीका रुपेश राऊळ. कसाल कार्लेवाडी सेविका श्रेया नारायण आचरेकर, मदतनीस उज्वला रमेश पाताडे, पावशी बेलनदी सेविका सरिता लक्ष्मण माळके, मदतनीस लक्ष्मी लक्ष्मण केसरकर. वेंगुर्ला तालुका केळूस नंबर एक सेविका संगीता भास्कर केळुस्कर, मदतनीस अंजली अशोक केळुसकर.आडेली भंडारवाडी सेविका श्रद्धा विठ्ठल आरोलकर, मदतनीस उमा उमेश शेनाई, रेडी शिरोडा गांधिनगर सेविका लीना मनोहर होडावडेकर, मदतनीस भीमा नारायणा हाडये, तुळस कुंभार टेंब सेविका अश्विनी अरुण मांजरेकर, मदतनीस शमिका समीर तुळसकर. सावंतवाडी तालुका इन्सुली क्षेत्रफळ वाडी सेविका सुगंधा सुधाकर पेडणेकर, मदतनीस आदिती अमित धुरी. वाफोली नंबर १ सेविका सुवर्णा नारायण नाईक, मदतनीस मिताली मंगेश सावंत. कलंबिस्त रायवाडी सेविका विनया विठ्ठल बीडये, मदतनीस रसीका यशवंत सावंत. चराटे तिलारी कॉलनी सेविका सविता सातू सावंत, मदतनीस राजश्री महादेव ताम्हाणेकर, माजगाव हरसावंतवाडा सेविका रश्मी विश्वनाथ मेस्त्री, मदतनीस प्रणिता प्रमोद सावंत. मळगाव कुंभारवाडी सेविका वैष्णवी विश्वनाथराव राऊळ, मदतनीस विना विठ्ठल गोसावी. सातूळी बावळट सेविका सविता विकास परब, मदतनीस भारती धोंडी तावडे. मळेवाड म्हापसेकरवाडी सेविका मानसी मनोज सातार्डेकर, मदतनीस उर्मिला लक्ष्‍मण मेस्त्री. दोडामार्ग तालुका आंबडगाव साटेलकर वाडी सेविका वंदना चंद्रकांत साटेलकर, मदतनीस रुचिरा राजेंद्र सुतार. मोरगाव हरिजनवाडी सेविका हेमा हरिश्चंद्र नाईक, मदतनीस सुप्रिया रुपेश कदम. मांगेली फणसवाडी सेविका पुष्पा सुखदेव गवस, मदतनीस मनीषा मोतीराम गवस. यांचा समावेश आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी मिनी सेविका जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार सन 2021-22 साठी निवड झालेल्याअंगणवाडी मिनी सेविका देवगड शिरगांव आरे बोडदेवाडी प्रगती प्रकाश मेस्त्री, कणकवली फोंडा खैराट कविता काशिनाथ सावंत, मालवण असरोंडी ताठरबांव अरुणा अभिमन्यू सावंत,कुडाळ कुपवडे नं. 1 प्रिती प्रभात सावंत,वेंगुर्ला आडेली जांभरमळा नेत्रा निलेश होडावडेकर,सावंतवाडी इन्सुली कोठावळेबांध कुमुदिनी कृष्णा सावंत,दोडामार्ग झरे नंबर २ अर्पिता अरुण सावत,वैभववाडी भुईबावडा रिंगेवाडी,दर्शना दिपक पालांडे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार प्राप्त पर्यवेक्षिका सावंतवाडी, सांगेली नंबर १ सिंधुबाई सैल्या पवार, कणकवली कानेडी येथील रूपाली संदेश गोवेकर, कणकवली येथील शर्मिला अश्विन वसावे यांचा समावेश आहे.

________________________
*शिल्पग्राम* आता नवीन रूपात….

*_🏘️🏊‍♂️शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट 🍝🏊‍♂️_*

*🏊‍♂️सावंतवाडीत आता रिसॉर्टमध्ये पोहण्याचा आनंद घ्या, आणि आपली मेंबर शिप आजच बुक करा आणि रिसॉर्टच्या कोणत्याही सेवेवर घ्या १०% सूट🥰💵*

*🍽️🥣 मल्टीकूजन रेस्टॉरंट-* घ्या रुचकर इंडियन, चायनीज, तंदुरी, मालवणी व गोवन, जेवणाचा आस्वाद तो हि आमच्या फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये……

*🏘️ लक्झरियस रूम्स-* निसर्गरम्य अश्या परिसरात कॉटेजीस मध्ये राहण्याची सर्व सोईंनी सुसज्ज अशी व्यवस्था…….

*🤽‍♀️🏊‍♂️ स्विमिंग पूल-* भव्य असे पोहण्यासाठी स्विमिंग पूल ची व्यवस्था जिथे बसून आपल्याला मोकळ्या वातावरणात पुलसाईड डिनरचा आस्वादही घेता येईल. तसेच रात्रीच्या नयनरम्य अश्या वातावरणात पूलसाईड किटी पार्टी, बर्थडे पार्टीसाठी ची चांगली व्यवस्था उपलब्ध….

*▪️ मिटिंग रूम ची व्यवस्था -* २५ ते १०० लोकांची एकत्र बसून बिजनेस मिटिंग,

*_💫गेटटुगेदर किंवा पार्टी करण्यासाठी स्वतंत्र ए. सी व नॉन ए.सी हॉल ची व्यवस्था. आपल्या कार्यक्रमाला द्या आकर्षक भव्यता , वाढदिवस यासारखे भव्य व आकर्षक कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र मोकळ्या जागेची व्यवस्था….._*

*📲अधिक माहिती साठी संपर्क -* *९१५८७५८७५९ । ७०८०८३२०२०*

*📍पत्ता -* शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट, खासकीलवाडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग -४१६५१०

*🌐वेबसाईट-* *www.shilpgramheritageresort.com*

*📧Email-* gmshilpgram@gmail.com
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!