कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

डॉ.द.भि.खानोलकर चरित्र पुस्तकाला गुरुवर्य वराडकर यांचे आशीर्वाद

🛑डॉ.द.भि.खानोलकर चरित्र पुस्तकाला गुरुवर्य वराडकर यांचे आशीर्वाद

🛑१३ मार्च रोजी होणार बांद्यात प्रकाशन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बांदा दि.७- एक झाड चंदनाचे या पुस्तकाची प्रत गुरुवर्य कृष्णाजी वराडकर यांना प्रदान करुन पुस्तक प्रकाशनाला त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. जनसेवे व्रत स्वीकारुन आयुष्यभर समाजासाठी कार्य केलेले व मृत्युनंतरही देह जनसेवेला अर्पण करण्याची अंतिम इच्छा असलेले थोर समाजसेवक स्व.डॉ.द.भि.खानोलकर यांच्या जीवनपटाचे दर्शन घडविणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन बांदा येथिल अभिनव दर्पण प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दि.13 मार्च रोजी करण्यात येणार आहे. अभिनव दर्पण चे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी हे पुस्तक लिहिले असून डॉ.द.भि.खानोलकर यांच्या कार्याला साजेसे “एक झाड चंदनाचे ” असे या पुस्तकाचे नाव आहे. शुक्रवारी अभिनव दर्पण तर्फे या पुस्तकाची प्रत गुरुवर्य कृष्णाजी वराडकर यांना अर्पण करुन प्रकाशन सोहऴ्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.
डॉ.द.भि खानोलकरांचे अत्यंत जवळचे सहकारी असलेले 96 वर्षीय गुरुवर्य कृष्णाजी वराडकर यांना वेंगुर्ला उभादांडा येथिल त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुस्तक प्रदान करण्यात आले. यावेळी पुस्तकाचे लेखक प्रकाश तेंडोलकर, मुद्रक राजू तावडे, सरांचे सुपुत्र सुहास वराडकर,
अभिनव दर्पणचे उपाध्यक्ष मनोज मालवणकर ,सदस्य चंद्रकांत सावंत ,आशुतोष भांगले,निनाद सावंत आदी उपस्थित होते. वराडकर यांना पुस्तक पाहुन खुप आनंद झाला. त्यांनी सर्वांचे कौतुक केले व प्रकाशन सोहऴ्याला शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या अनेक आठवणीही सांगितल्या.
बांदा दशक्रोशीत रुग्णसेवेचे अतुलनीय कार्य केलेले डॉ.द.भि.खानोलकर यांची माहिती ,छायाचित्रे वगैरे ठिकठिकाणी जाऊऩ अनेक वर्षे परिश्रमपुर्वक संकलित करुन प्रकाश तेंडोलकर यानी पुस्तकाचे लेखऩ केले आहे.
रविवार दि.13 मार्च रोजी बांदा केंद्रशाळेच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते या सोहऴ्याचे प्रकाशन होणार आहे.स्व.डॉ.द.भि.खानोलकर
हे वंदनीय नाव बांदा व परिसारातील जनतेच्या हृदयात मोठ्या सन्मानाने जतन केलेले आहे.त्यामुळे या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. या प्रकाशन सोहळ्याबाबत विस्तृत माहीती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles

*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi

*📲Mob : 9421471159 | 9403367839*

_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!