कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात
*🛑कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात*
*🛑प्रवास होणार सुसाट…*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴खेड :४मार्च*
| खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड रस्त्याला पर्याय ठरणाऱ्या कशेडी बोगद्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दोन स्वतंत्र लेनच्या बोगद्याचे काम सुरु आहे. पावणे दोन किलोमीटर लांबीच्या एका बोगद्याचे काम पूर्ण झाले असल्याने या घाटातून प्रवास सुसाट होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड घाट रस्त्याला पर्याय ठरणाऱ्या कशेडी बोगद्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. मुंबई-गोवा महामार्गावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दोन स्वतंत्र लेनच्या बोगद्याचे काम सुरु आहे. पावणे दोन किलोमीटर लांबीच्या एका बोगद्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बोगद्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. आता फक्त बोगद्याच्या अंतर्गत कामे सुरु आहेत. हे दोन्ही बोगदे तयार करण्यासाठी खास मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बोगद्यांसाठी 502 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर कोकणवासियांचा प्रवास सुस्साट होणार आहे.
कशेळी घाटातील वळणे अत्यंत धोकादायक आहेत. या घाटांमध्ये वारंवार अपघात होत असतात. आता नवीन बोगदे तयार झाल्याने कशेडी घाटातील अपघात होण्याचं प्रमाण कमी होणार आहे. तसेच या दोन्ही बोगद्यांमुळे कोकणवासियांचा प्रवास जलद होणार असून मुंबई आणि कोकण, गोव्याचे अंतर आणखी कमी होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यात कशेडी घाटातील रस्त्यांचाही समावेश आहे. भोगाव खुर्द आणि भोगाव बुद्रुक असा हा महामार्ग आहे. या दोन्ही गावांच्या बाजूने पाच किलोमीटर अंतरावर दोन बोगदे तयार होत आहेत. त्यातील कशेडी ते भोगाव बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून वर्षभरात हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
या दोन्ही बोगद्यांमध्ये सहा मार्गिका आहेत. म्हणजे बोगद्यातील सहा
रस्त्यांवरून वाहतूक होणार आहे. यावरून या बोगद्याची व्याप्ती
दिसून येते. याशिवाय बोगद्यात काही दुर्घटना घडल्यास आत ३००
मीटरवर छेद मार्ग ठेवण्यात आला आहे. दोन्ही बोगद्यांची उंची १२
मी असून लांबी जवळपास २ किलोमीटर आहे. सध्या बोगद्यातील
किरकोळ कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. या शिवाय भोगावच्या
हद्दीतील सहा पुलांची कामेही मार्गी लावण्यात येत आहेत. ६० ते
२२० मीटर लांबीचे हे पूल आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles
*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi
*📲Mob : 9421471159 | 9403367839*
_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

