अंगणवाडी महासभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 मार्च पासून धरणे
*🛑अंगणवाडी महासभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 मार्च पासून धरणे*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग :४ मार्च*
नवीन मोबाईल पुरवणे, वेतन आणि पेन्शन आदीसाठी राज्य शासनाने आता होणाऱ्या अधिवेशनात तरतूद करावी याकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने 7 ते 10 मार्च कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी दिली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे पेन्शन मिळावी अंगणवाडी साहित्य अंगणवाडी पर्यंत पोहोचवावे. रजिस्टर साठी निधी द्यावा. आदिवासी भागात जादा मानधन द्यावे. मिनी अंगणवाडी सेविकांना पदोन्नती मिळावी .आदी विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने आझाद मैदानावर आंदोलन केले होते. यावेळी निवृत्तिवेतनाची प्रलंबित प्रकरणे यासह विविध प्रश्न महासंघाने राज्यशासनाकडे मांडले आहेत मात्र शासन चालढकलपणा करत आहे .या मागण्या मार्गी लावावेत बालकल्याण विभागाच्या सचिव आणि संघटना प्रतिनिधी सकारात्मक चर्चा केली परंतु काही किरकोळ प्रश्न वगळता अन्य मागण्या यावेळी मार्गी लागल्या नाहीत . निवृत्तिवेतनाची प्रलंबित प्रकरणे यासह विविध प्रश्न राज्य शासनाकडे मांडले आहे. आता शासनाने येणाऱ्या अधिवेशनात या मागण्या मार्गी लावावेत यासाठी 7 ते 10 मार्च पर्यंत धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे .
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
________________________
*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*
🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️
*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*
*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*
*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️महादेव माळकर:📱9422967046*
*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

