माणूसकीच्या धर्माला रक्ताचे नाते.,शाम वाडकर यांचे अतुलनीय कार्य
*🛑माणूसकीच्या धर्माला रक्ताचे नाते.,शाम वाडकर यांचे अतुलनीय कार्य*
*🛑 गेली पंधरा वर्षे शाम वाडकर मीत्र मंडळ करतय रक्तदानाचे पुण्य काम*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी :३ मार्च*
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. हे व्रत जपत गोरगरीब रुग्णांना जीवदान देणारे सावंतवाडी तालुक्यातील शाम वाडकर मीत्र मंडळ गेली पंधरा वर्षे कार्यरत आहेत, आता पर्यंत आठशेहून अधिक गंभीर रुग्णांना त्यांनी रक्तदान केले आहे. सर्व जाती धर्माच्या युवकांना एकत्र करुन शाम वाडकर यांनी रक्ताचे नाते निर्माण केले आहे.
२००५ मध्ये शाम वाडकर यांनी स्वाभिमानी रक्त दान संघटना स्थापन केली नंतर आकाश सिक्युरिटी अध्यक्ष,बेरोजगार सोसायटी चे अध्यक्ष अशी पदे सांभाळली, त्यानंतर रक्तदान करण्याचा विडा उचलला.त्यासाठी काॅलेज युवकांना एकत्र केले व प्रसुती, ऑपरेशन, अपघात,या गंभीर रुग्णांना रक्त दान करुन जिव वाचवला आहे.
अनेक गरजू रुग्णांना शासनाच्या योजना मिळून दिल्याचे वाडकर यांनी सांगितले. त्यांनी संघटना स्थापन केल्यानंतर ५० युवकांना एकत्रित केले. त्यानंतर त्यांच्या सामाजिक उपक्रमाची दखल घेत आता दोनशे युवक सहभागी झाले आहेत. त्यांच्या ग्रुपमध्ये सर्व गटाचे रक्त असलेले सदस्य आहेत. अनेकांनी या उपक्रमाची दखल घेतली. मात्र शासनाच्या आरोग्य विभागाला साथी दखल घेता आली नाही, अशी खंत वाडकर वाडकर यांनी व्यक्त केली. पंचम खेमराथ महाविद्यालयात शिक्षण घेण्यास सुरुवात केल्यापासून आपण रक्तदान उपक्रमास प्रारंभ केला. यासाठी शिक्षक, विद्यार्थी अन्य सहकारी लोकांचे चांगले सहकार्य मिळाले. कधीही रक्तासाठी धाव घ्या. माझे मित्रमंडळ तुमच्यासाठी धावत येईल, असे वाडकर सांगतात. संपर्क श्याम वाडकर ८९७६२३०५३२.
देणारे सावंतवाडीतील श्याम वाडकर मित्रमंडळ गेली पंधरा वर्षे कार्यरत आहे. आतापर्यंत आठशेहून अधिक गंभीर रुग्णांना त्यांनी रक्तदान केले आहे. सर्व घटकातील युवकांना एकत्रित आणून श्याम वाडकर मित्रमंडळाने रक्ताचे नाते निर्माण केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles
*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi
*📲Mob : 9421471159 | 9403367839*
_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

