कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मे ते ७ मे दरम्यान चित्रपट महोत्सव

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मे ते ७ मे दरम्यान चित्रपट महोत्सव

🛑अभिनेते विजय पाटकर यांची सावंतवाडीत पत्रकार परिषदेत माहिती

🖥️ Kokan Live Breaking News
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड

🎴सावंतवाडी,३- सिंधुरत्न कलावंत आयोजित कोकण कला चित्रपट महोत्सवाचे आयोजन दोन ते सात मे २०२२ दरम्यान होणार आहे, अशी माहिती आज मराठी विनोदी अभिनेते विजय पाटकर यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला आलेला आहे. या महोत्सवामुळे जिल्ह्यातील मराठी कलावंतांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.
या चित्रपट महोत्सवामुळे कोकणातील आणि सिंधुदुर्गातील जवळपास ४०० कलावंतांना काम मिळेल,त्यामुळे कोकणातील आणि खासकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा कलावंतांना एक व्यासपीठ मिळेल असेही यावेळी अभिनेते पाटकर म्हणाले.
यावेळी अमोल चौगुले,विजय राणे,अवी सामंत,यश सुर्वे, हार्दिग शेगले, सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी आदी उपस्थित होते.

________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!