कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली हिरण्यकेशी येथे संध्याकाळपर्यंत भाविकांची मोठी गर्दी._* *_🛑असंख्य भाविकांनी भक्तिभावात घेतले श्रींचे दर्शन_

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि२मार्च,:-* महाशिवरात्रीनिमित्त सिंधुदुर्गात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात महादेवाच्या देवस्थानाला भाविक लोक भेट देतात. आंबोली येथील हिरण्यकेशी येथे महाशिवरात्रीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. मोठ्या भक्तिभावाने साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवासाठी यावेळी सावंतवाडी सिंधुदुर्ग तसेच नजीकच्या आजरा व बेळगाव चंदगड तालुक्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करतात. याठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो. भाविक या ठिकाणी भजन कीर्तन करून आपली सेवा अर्पण करतात. गेल्यावर्षी कोरोना मुळे निर्बंध असल्याने यावर्षी महाशिवरात्रीला महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. विद्युत रोशनाई मुळे मंदिर परिसर झळाळून निघाला होता. आंबोली ग्रामस्थांच्या योग्य नियोजनामुळे दर्शन घेणे सोपे झाले होते. आमदार दिपक केसरकर यांनी येथे श्रीं चे दर्शन घेतले. हिरण्यकेशी कडे जाणाऱ्या रस्त्यावर आंबोली पोलीसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केले होते. मात्र मुळातच अरुंद व वळणावळणाच्या रस्त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस आणि अलाऊन्स*

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!