कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

विविध स्पर्धांत पाडलोस शाळांतील विद्यार्थ्यांचे यश

*🛑विविध स्पर्धांत पाडलोस शाळांतील विद्यार्थ्यांचे यश*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी :२ मार्च*
पाडलोस व्हॉट्सअप ग्रुपच्यावतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात गावातील तीन्ही शाळांतील विद्यार्थ्यांसाठी व ग्रामस्थांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवत कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
रांगोळी स्पर्धेत प्रथम प्रज्वला प्रमोद गावडे, द्वितीय सायली सूरज गावडे, तृतीय तन्वी काशिनाथ आंबेकर व चौथा क्रमांक अनुजा लक्ष्मण कुडतरकर यांनी पटकावला. मेणबत्ती पेटवणे स्पर्धेत प्रथम तन्वी काशिनाथ आंबेकर, द्वितीय माधुरी रामचंद्र गावडे, तृतीय तेजल अजित गावडे. संगीत खुर्ची स्पर्धा प्रथम तेजल अजित गावडे, द्वितीय शितल रामा गावडे, तृतीय श्वेता सचिन गावडे. अडथळा शर्यत स्पर्धा प्रथम दिक्षा दिलीप करमळकर, द्वितीय रोशनी रामकृष्ण गावडे, तृतीय आर्या केशव आईर. बॉटल पाडणे स्पर्धा प्रथम आर्या उल्हास पाडलोस्कर, द्वितीय अद्वैत सूरज गावडे, तृतीय चिराग अजित गावडे. सुईत दोरा घालणे प्रथम अनिरुद्ध शिवराम पाडलोस्कर, द्वितीय लक्ष्मण पाडलोस्कर, तृतीय श्रावणी विजय गावडे. लिंबू चमचा स्पर्धा प्रथम श्रेया रामकृष्ण गावडे, द्वितीय अनुसया बापू गावडे, तृतीय जनार्दन (दाजी) अनुराज गावडे यांनी क्रमांक पटकावला.
भारतीय पारंपरिक संगीत क्षेत्रातील पखवाज वादनात सावंतवाडी तालुक्यात सर्वात प्रथम संगीत विशारद व संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अमेय तुकाराम गावडे यांना पाडलोस व्हॉट्सअप ग्रुपच्यावतीने तालरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर पत्रकार विश्वनाथ नाईक यांना ग्रामीण पत्रकार पुरस्कार, कृषी पर्यवेक्षक श्वेता सावंत यांना विशेष कृषीसेवा पुरस्कार, पोलिस शिपाई ज्योती रायशिरोडकर यांना प्राणीमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पाडलोस व्हॉट्सअप ग्रुपचे अध्यक्ष विश्राम गावडे, सचिव राजेश शेटकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा उर्फ नाना करमळकर, माजी शिक्षणप्रेमी गोपाळ करमळकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर परब, शिक्षिका उत्कर्षा परब, ग्रामसंघाचे सचिव लक्ष्मी गावडे, ग्रुपचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू शेटकर यांनी तर आभार विश्राम गावडे यांनी मानले
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!