आणखीकोकणवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

वेंगुर्ले उभादांडा सागरेश्वर मंदिरात १ मार्च रोजी महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ले : दि. २६

तालुक्यातील वेंगुर्ले उभादांडा येथील समुद्रकिनारी वसलेल्या श्री देव सागरेश्वर मंदिरात शिवप्रेमी, शिवभक्त व भाविक व सागरेश्वर भक्तवृंद उभादांडा वाघेश्वरीवाडी यांच्या वतीने मंगळवार दि.१ मार्च रोजी महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सोमवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. पासून शिवपिंडीवर संततधार, मंगळवार दि. १ मार्च रोजी महाशिवरात्री दिवशी विधीपूर्वक शिवपिंडीचे पूजन, वरदशंकर पूजा आणि होमहवन, महाआरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ४ वाजता वारकरी भजन मंडळ, सायंकाळी ७ वाजता पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ उभादांडा वेंगुर्ले यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम सादर होणार आहेत.

शासन कोरोना नियमांचे पालन करून भाविकांनी दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सागरेश्वर भक्तवृंद उभादांडा वाघेश्वरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇

*💻जाधव मोबाईल, कणकवली📱*

👉आमच्याकडे *मोबाईल, मेमोरी कार्ड, पेनड्राईव्ह* इ. मध्ये *गाणी 🎶 भरून मिळतील.*

*सर्व प्रकारचे मोबाईल 🔌 ॲक्सेसरीज मिळतील.*

*🖨️झेरॉक्स, 📑कलर प्रिंट, 📇डॉक्युमेंट लॅमिनेशन* इ. सुविधा उपलब्ध.

*🟣आमचा पत्ता🖊️* नगरपंचायत भाजीमार्केट, आचरा रोड (फेडरल बँक समोरील गल्ली), कणकवली, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, ४१६६०२.

*🟣संपर्क क्रमांक-*
*📱९४२२५१५७१४*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!