आणखीकणकवलीकोकणशैक्षणिकसिंधुदुर्ग

स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय तळेरेच्यावतीने मराठी राजभाषा दिन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. २६

स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय तळेरे च्यावतीने रविवार दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता ‘मराठी राजभाषा दिन ‘ साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने शालेय गटातील ‘वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या मनपसंद विषयांवर मराठी भाषण करावयाचे आहे.स्पर्धेसाठी पाच मिनिटांची वेळ देण्यात आली आहे. सदरची स्पर्धा आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं. १ येथे रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

सदरची स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार असून इयत्ता २ री ते ४ थी, ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी असे तीन गटात करण्यात आले आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय तळेरे येथे द्यावयाची आहेत. तरी या स्पर्धेत तळेरे पंचक्रोशीतील जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष विनय पावसकर यांनी केले आहे.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇👇👇👇

*💻जाधव मोबाईल, कणकवली📱*

👉आमच्याकडे *मोबाईल, मेमोरी कार्ड, पेनड्राईव्ह* इ. मध्ये *गाणी 🎶 भरून मिळतील.*

*सर्व प्रकारचे मोबाईल 🔌 ॲक्सेसरीज मिळतील.*

*🖨️झेरॉक्स, 📑कलर प्रिंट, 📇डॉक्युमेंट लॅमिनेशन* इ. सुविधा उपलब्ध.

*🟣आमचा पत्ता🖊️* नगरपंचायत भाजीमार्केट, आचरा रोड (फेडरल बँक समोरील गल्ली), कणकवली, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, ४१६६०२.

*🟣संपर्क क्रमांक-*

*📱९४२२५१५७१४*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!