कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शासकिय विभागच महावितरणचे थकबाकीदार……_* *_🛑दानोली येथील तलाठी कार्यालयाची वीज जोडणी महावितरण ने तोडली….._*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि२६फेब्रुवारी,:-*
सरकारी तिजोरी भरणाऱ्या महसूल विभागाचे दानोली सजाचे तलाठी कार्यालय दानोली बाजार या ठिकाणी असून देवसू, दानोली गावठाण, केसरी फणसवडे, पारपोली, ओवळीये, सातुळी बावळाट या गावांचे एकत्रित कार्यालय या ठिकाणी आहे. सदर कार्यालयाचे विज बिल गेले वर्षभर तहसील कार्यालयाकडून भरले न गेल्यामुळे महावितरणने नोटीस देऊन सुद्धा कोणतीही कारवाई तहसील कार्यालयाकडून न झाल्यामुळे शेवटी महावितरणने या कार्यालयाची वीज जोडणी तोडली. मार्च अखेर असल्यामुळे सरकारच्या सर्वच विभागांना वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहेत. त्यातच महावितरणकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे त्यांनीदेखील आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडे तगादा लावला होता. मात्र या सर्व सावळ्या गोंधळाचा फटका सामान्य नागरिकांना बसत असून संगणकीकृत सातबारा मुळे कार्यालयात वीज नसल्याने सातबारा व आठ अ उताऱ्याचे प्रिंट काढता येत नाही. या सात गावातील नागरिकांना सातबारा व आठ अ उतारे मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या असून नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस आणि अलाऊन्स*

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!