कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कॉर्बेट फाऊंडेशन च्या वतीने आंबोली येथे विविध शैक्षणिक उपक्रमांची सुरवात._*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*_अचूक बातमी थेट हल्ला_*

*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि,:-२६फेब्रुवारी*
कॉर्बेट फाऊंडेशन च्या वतीने आंबोली नांगरतास व मुळवंदवाडी या दोन शाळांमध्ये “के – यान” या डिजिटल शैक्षणिक उपकरणाचे व ईतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने कॉर्बेट फाउंडेशन च्या वतीने अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. यावेळी आंबोली सरपंच श्री. गजानन पालेकर कॉर्बेट फाउंडेशन संस्थेच्या वतीने प्रकल्प समन्वयक- श्री. श्रीदत्त जाधव व त्यांचे सहकारी तसेच श्री. संतोष कोटूळे भीमसेन गावडे
केंद्रप्रमुख श्री. आर. बी. गावडे
संतोष पालेकर अनंत घोगळे शाहू लांबर घाटू काळे सिया पडवळ प्रवीण खरुडे महेश राऊत व आंबोली ग्रामस्थ उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस आणि अलाऊन्स*

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!